Dailyhunt
नंतर , तो " व्यक्ती " दुसऱ्या " दिवशी " ' जेवण ' करून दुसऱ्या मंडळाच्या " परमात्मा एक मानवधर्म " मार्गातील, दुसऱ्या मंडळाच्या, कार्यकर्त्याकडे, या मार्गदर्शकाकडे, गेला. तेव्हा, गेल्यानंतर , " परमात्मा एक मानवधर्म " मार्गातील, आणि तेथे एका " परमात्मा एक मानवधर्म " मार्गातील, ' सेवकाला ' विचारले की," मी ! अगोदर ' परमात्मा एक मानवधर्म ' मार्गामध्ये , होतो. परंतु , काही कारणास्तव तेथून मी " कार्य " घेणे " बंद " केले. तरी, मला दुसऱ्या शाखेमध्ये , किंवा मंडळामध्ये , " समाविष्ट " होऊन " कार्य " घ्यायचे आहेत .
तरी , मला सांगा ? असा तो " व्यक्ती " त्या " परमात्मा एक मानवधर्म " मार्गातील , " सेवकाला " म्हणाला. तेव्हा, त्या " परमात्मा एक मानवधर्म " मार्गातील ,' सेवकाने ' म्हणाले की," दादा ! मला ही ' सुद्धा ' या ' गावात ' परमात्मा एक मानवधर्म ' मार्गातील , आणि ' इतरत्र ' मंडळातील, ' सेवक ' हे ' आढळून ' आले नाही "? तरी, तुम्ही स्वतःहा " आश्रमात " जाऊन विचारपूस करू शकता ?
असा तो " परमात्मा एक मानवधर्म " मार्गातील," सेवक " म्हणाला. तेव्हा, तो " व्यक्ती " एका हॉटेलमध्ये, गेला. आणि त्या हॉटेलमध्ये , " सुद्धा " विचार_पूस करू लागला . परंतु , त्या " गावात " ' सर्व ' " एकाच " आश्रमातील , " सेवक " आढळले . आणि तेव्हा, त्याने त्या गावावरून ' दुसऱ्या ' " गावी " गेले. आणि ' दुसऱ्या ' " गावी " ' सुद्धा ' त्याला कोणीही " मदत " केली नाही ?
तेव्हा, तो " आणखी " ' तिसऱ्या ' " गावी " गेला . आणि तिथे ' सुद्धा ' हॉटेलमध्ये , जाऊन " विचारणा " करू लागला . या " विचारपूस " करू लागला . तर , इथे " परमात्मा एक मानवधर्म " मार्गातील , " नागपूर " शाखेचे या " इतरत्र " शाखेचे काही " सेवक " आहेत काय "? तेव्हा , त्या हॉटेलवाल्याने " उत्तर " दिला की," याबाबत मला कसल्याही , प्रकारची " माहिती " नाही "? असे तो हॉटेलवाला म्हणाला. आणि म्हणाल्याच्यानंतर , " सायंकाळ " झाली. आणि त्या " व्यक्तीने " आपल्या " मनात " ' विचार ' केला की ," मला ! इथेच , मला ' सायंकाळ ' झाली. तर , मी आपल्या " गावाला " कधी जाईन "? असे म्हणून, " विचार " करून, तो " व्यक्ती " आपल्या " गावी " येण्यासाठी निघाला . आणि " गावी " आपल्या ०७ ते ०८ ( सात ते आठ ) वाजेच्या " दरम्यान " आपल्या " घरी " आला.
🙏🙏🙏
🙏 नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
______________&______________
Dailyhunt
Disclaimer: This content has been published by the user directly on Dailyhunt, an intermediary platform. Dailyhunt has neither reviewed nor has knowledge of such content. Publisher: paramatma ek manavadharm janajagriti