#आध्यात्मिक गुरु तो " व्यक्ती " आपल्या " घरून " गेल्यानंतर , " महानत्यागी बाबा जुमदेवजी " बाबाच्या " आश्रमात " गेला. आणि " आश्रमात " गेल्यानंतर , त्या आश्रमामध्ये , काही मंडळाचे " सेवक " त्या ' ठिकाणी ' " उपस्थित " होते ? तेव्हा, त्या मंडळातील " सेवक " ' लोकांना ' तो ' व्यक्ती ' " विचारू " लागला की," साहेब, !
मी ' अगोदर ' ' परमात्मा एक मानवधर्म ' मार्गामध्ये होतो. परंतु , त्या " ठिकाणी " मला योग्य " समाधान " ' मिळाला ' नाही "? आणि मला त्यांचे " तत्त्व " सुद्धा त्या मंडळातील सेवकांचे आवडले नाही ? त्यामुळे , मी " परमात्मा एक मानवधर्म " ' मार्ग ' " सोडला " होता ? तरी , मला आता तुमच्या आश्रमामधून, या मंडळामध्ये " समाविष्ट " होण्यासाठी, मी तुमच्या " आश्रमात " आलो आहे ? तरी , मला " कार्य " पाहिजे आहे ? असे तो " व्यक्ती " आश्रमातील " सेवक " व मंडळातील " सेवकांना " असे तो " व्यक्ती " म्हणाला. तेव्हा , त्या मंडळातील काही " कार्यकर्ते ", " सेवकानी ", म्हणाले की," दादा ! ठीक आहे ? तुम्हाला " कार्य " मिळतील .
परंतु , तू आम्हाला " सत्य ", काय आहे ? ते आम्हाला सांगा ? तेव्हा , तो " व्यक्ती " त्या मंडळातील कार्यकर्त्यांना " सांगू " लागला की," सुरुवातीला मी ' परमात्मा एक मानवधर्म ' मार्गामध्ये होतो. परंतु , माझ्या एका मित्राने म्हणाले की," परमात्मा एक मानवधर्म ' मार्गामध्ये, आई-वडिलांच्या फोटोची ' पूजा ' करता येत नाही. ' पाया ' पडता येत नाही. आणि देवी_देवताची " पूजा " करता येत नाही. इत्यादी " बंधन " ' परमात्मा एक मानवधर्म ' मार्गात आहेत "? आणि म्हणून, त्यासाठी , मी तुझ्या ' घरचे ' " सर्व " दुःख नाहीसे करून " देऊ " देतो. आणि इतर , लोकांचे दुःख " दूर " करून दिले आहे. तर, तू माझा " मित्र " आहेस ? तर , तुमच्या काय माझ्यासाठी, आणि माझ्यासमोर काहीच नाही "?
🙏🙏🙏
🙏नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
_______________&______________
