#आध्यात्मिक गुरु पूजा_पाठ झाल्याच्यानंतर , त्या " व्यक्तीची " ' पत्नी ' म्हणाली की," अहो ! आज आणखी ' परत ' जाऊन बघा "? आता तुम्ही, स्वतः हा कोणाला न विचारता " आश्रमात " जा ? आणि त्याठिकाणी, गेल्यानंतर ," परिपूर्ण " आपल्याला " माहिती " मिळेल ? आणि आपल्याला ते " सेवक " ' कार्यकर्ते ' किंवा मंडळाचे " अध्यक्ष " आपल्याला सांगतात ते आपल्याला माहीत होईल ?
की," कोण_कोणत्या गावामध्ये आपले " कार्यकर्ते " या " मार्गदर्शक " आहेत. हे ' सर्व ' " माहिती " मिळेल "? आणि गावांमध्येच, आपले " कार्यकर्ते " आहेत . या " मार्गदर्शक " आहेत. तरी, तुम्ही तिथे ' जाऊन ' " कार्य " घ्या ? असे ते आश्रमातील " कर्मचारी " सांगतील .
असे त्या ' व्यक्तीच्या ' " पत्नीने " त्या " व्यक्तीला " म्हणाले . तेव्हा, तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " म्हणाला की," हे नाही, सांगितली असती. तरी मी जाणारच, होतो ? पण, " स्वयंपाक ," ' अगोदर ' " लवकर ' कर ? " स्वयंपाक " झाल्याच्यानंतर , मी " जेवण " करतो.
🙏🙏🙏
🙏नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
_______________&_______________
