#आध्यात्मिक गुरु तेव्हा, मंडळातील " कार्यकर्ते " या " सेवकानी " म्हणाले की," हो ! तू म्हणतो या बोलतो हे तुझे सर्वतोपरी " बरोबर " आहे "? परंतु , जर आम्ही तुला इथे " समाविष्ट " करून " कार्य " दिले. तर , तू ! तसेच , करणार . कारण की," ज्यावेळी, ! तुझ्यावर दुःख होते. ते ' सर्व ' दुःख देवी_देवता, डॉक्टर , दवाखाने , तांत्रिक, मांत्रिक इत्यादींनी.
वगैरे ' दूर ' का बरं ! केला नाही ? या दुःख का बर , तुझ्या घरचे निघाले नाही "? आणि म्हणून, तू काही कालावधीने," परमात्मा एक मानवधर्म " मार्गामध्ये," समाविष्ट " होऊन," कार्य " घेतला. आणि काही " दिवस " तूम्ही ," कार्य " ' बरोबर ' केला .आणि " कार्य " करून , तुला तुझ्या म्हणण्यानुसार, तुला सुख, समाधान मिळाले ? मग सुख , समाधान मिळाल्यानंतर , तुला " परमात्मा एक मानवधर्म " ' मार्ग ' हा " सोडायला " पाहिजे नाही ? मग तुम्ही , आम्हाला सांगा ? कशाकरीता सोडले. आणि " विनंती " व " प्रार्थनाचे " ' साहित्य ' हे " विसर्जन " कशासाठी केले . या करायला पाहिजे नव्हते .तसेच, ज्यावेळी, तुझ्यावर , आणि तुझ्या " घरच्या " ' कुटुंबावर ' दुःख ' ओढवले ' होते.
आणि ते तुझ्यावर , आलेलेले , ते दुःख तुला " सहन " झाले नाही. म्हणून, तू या " परमात्मा एक मानवधर्म " ' मार्गात ' " धावून " आलास "? " अन्यथा " नाही ? असे हे कारण तुझ्याकडे आहेत .बरं का ? मला सांगा ? " परमात्मा एक मानवधर्म " ' मार्ग ' हा तुझ्याकडे, " धावत " ' आला ' नाही ? तर , स्वतः हा ' आपण ' आपले दुःख ,आपल्या घरातील दुःख " दूर " करण्यासाठी, " समाविष्ट " झालो . या " स्वामील " झालो. आणि " बाबांनी " आपले " सर्व " दुःख " दूर " केले ? मग ! तुम्ही मला सांगा ? ज्यावेळी तुमच्यावर, दुःख होते . त्यावेळी, तुझा " मित्र " " कोठे " गेला होता "?
🙏🙏🙏
🙏 नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
_______________&______________
