Dailyhunt
#आध्यात्मिक गुरु तेव्हा त्यावेळी , त्या ' व्यक्तीच्या ' " पत्नीने " ' होकार ' दिला. आणि " होकार " दिल्यानंतर , ' पहिल्या ' " दिवशी " ' पूर्ण ' घराचे " रंग_रंगोटी " केली. आणि " रंग_रगोटी " करून झाल्यानंतर, ' तिसऱ्या ' " दिवशी " कुटुंबातील ' सर्व ' " सदस्य " या ' सर्वजण ' त्या " आश्रमात " जाण्यासाठी निघाले.
आणि ' जात ' असताना, काही " अंतरावर " त्या ' व्यक्तीच्या ' " पत्नीची " ' प्रकृती ' बिघडली. तेव्हा, तो " व्यक्ती " विचारात पडला. आणि एखाद्या ' साधनाची ' " वाट " ' बघू ' लागला. आणि काही कालावधीने, " साधन " मिळाल्यानंतर , त्या " व्यक्तीने " आपल्या " पत्नीला " सरकारी मेडिकलला " भरती " केले ? तेव्हा , मेडिकलला " भरती " केल्यानंतर , डॉक्टरानी " परिपूर्ण " ' चाचण्या ' करून, त्या " बाईला " ०२ ( दोन ) " दिवस " दवाखान्यात " भरती " ठेवले .
आणि नंतर , तिला ०३ ( तिसऱ्या ) " दिवशी " ' सुट्टी ' दिली. आणि " सुट्टी " केल्यानंतर , तो " व्यक्ती " व त्याचे " परिपूर्ण " ' कुटुंब ' हे आपल्या " घरी " आश्रमात न जाता " वापस " आले. आणि नंतर , दुसऱ्या " दिवशी " आणखी पुन्हा," परमात्मा एक मानवधर्म " मार्गातील आश्रमामध्ये जाण्याची " तयारी " केली. आणि ' दुसऱ्या ' " दिवशी " ' आश्रमात ' जाण्यासाठी, निघाले.
त्यावेळी, कोणतीही त्यांच्यावर ," संकटे " आली नाही. आणि " सुखरूप " ते " परमात्मा एक मानवधर्म " ' आश्रमात ' पोहोचले. परंतु , " आश्रमात " पोहोचल्यानंतर, त्या " आश्रमात " ' एकही ' मंडळातील " सेवक " या " कार्यकर्ता " ' कोणीही ' त्या " दिवशी " ' उपस्थित ' नव्हते ? तेव्हा, त्यावेळेस, तो " व्यक्ती " आणि त्याची " पत्नी " व मुलगा_मुलगी सकाळचे ११.०० ( अकरा ) वाजेपासून ते " सायंकाळी " ०६.०० ( सहा ) म्हणजे सायंकाळ पर्यंत " वाट " ' बघू ' लागले ? परंतु , त्या कालावधीत " कोणीही " त्या " ठिकाणी " आले नाही. किंवा त्या " व्यक्तीने " ज्यावेळी, पहिल्याप्रथम आले होते. आणि त्यांनी " चर्चा " केली होती . त्यातील , कोणताही " कार्यकर्ता " या " सेवक " ' उपस्थित ' नव्हता.
🙏🙏🙏
🙏 नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
______________&_______________
Dailyhunt
Disclaimer: This content has been published by the user directly on Dailyhunt, an intermediary platform. Dailyhunt has neither reviewed nor has knowledge of such content. Publisher: paramatma ek manavadharm janajagriti