Dailyhunt
#आध्यात्मिक गुरु तो " व्यक्ती " आपल्या " घरी " आल्यानंतर , त्या ' व्यक्तीच्या ' " पत्नीने " विचारले की," अहो ! तुम्ही दुसऱ्या मंडळातील या आश्रमातील , मार्गदर्शकाकडे या कार्यकर्त्याकडे गेले होते. तर, काय ? झाले "? तेव्हा, त्यां " व्यक्तीने " सांगितले की," अगं ! गेलो. परंतु , कोणत्याही पद्धतीचा " फायदा " झालाच् , नाही ".
याला कारण की," मी अगोदर ! पहिल्या गावांमध्ये गेलो. तेव्हा , एका " व्यक्तीला " विचारलं. तेव्हा तो सुद्धा " परमात्मा एक " ' सेवकच ' आढळला. आणि मी त्याला म्हणाले ह्या गावामध्ये, कोणकोणत्या मंडळातील, या आश्रमातील " सेवक " आहेत . आणि मी ' अगोदर ' " परमात्मा एक मानवधर्म " ' मार्गात ' होतो. पण, त्यातील काही, मार्गदर्शकांचे " तत्व " ' बरोबर ' वाटले नाही. म्हणून, " कार्य " घेणे " बंद " केले आहे ? म्हणून, तरी मला दुसऱ्या मंडळात या आश्रमात समाविष्ट होऊन कार्य घेणे आहे.
तेव्हा, त्या सेवकांनी म्हणाले की ," आपल्या गावामध्ये सर्व ' सेवक ' एकाच आश्रमातील आहे "? तेव्हा, मी " परमात्मा एक मानवधर्म " ' मार्गातील ' सेवकाची " ऐकून " मग मी नंतर , दुसऱ्या " गावी " गेलो. आणि मी दुसऱ्या " गावी " मला तशाच, पद्धतीचा " प्रश्न " ' उपस्थित ' झाला . मग , मी ' तिसऱ्या ' " गावी " गेलो . तेव्हा, एका " व्यक्तीने " म्हणाले की ," काका ! तुम्ही असे इकडे_तिकडे विचारण्यापेक्षा, एखाद्या आश्रमामध्ये, किंवा मंडळामध्ये स्वतःहा विचारण्यासाठी, निघून जा ?
आणि तिथून तुम्हाला " परिपूर्ण " ' माहिती ' मिळेल ? आणि आपल्याला पाहिजे तेवढा " मार्ग " निघेल ? या तोडगा निघेल ? त्या " परमात्मा एक मानवधर्म " ' मार्गातील ', " सेवकाने " सांगितले. तेव्हा , मी आपल्या " मनात " ' विचार ' केला की, आता जर , मी त्या " ठिकाणी " जायला गेलो. तर , मला " भयंकर " ' वेळ ' लागेल ? आणि मी आपल्या " गावी " ' कधी ' जाईन ? आणि म्हणून, मी त्या ठिकाणावरून, " घरी " ' वापस '. असे तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " सांगू लागलं ? तेव्हा , त्याची " पत्नी " म्हणाली की," आज ! ठीक आहे. उद्या तुम्ही, तसेच करा. " आश्रमात " या मंडळामध्ये निघून जा ? आणि जावून त्या " ठिकाणी " विचारपूस करा . म्हणजे, आपल्याला " परिपूर्ण " माहिती मिळेल ? असे त्या ' व्यक्तीच्या ' " पत्नीने " म्हणाले.
🙏🙏🙏
🙏नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
_______________&_______________
Dailyhunt
Disclaimer: This content has been published by the user directly on Dailyhunt, an intermediary platform. Dailyhunt has neither reviewed nor has knowledge of such content. Publisher: paramatma ek manavadharm janajagriti