Marathi News >> Lokmat >> Beed

Lokmat बीड News

 • बीड

  ३०० ट्रक गाळ उपसला

  अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मांजरा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामाला दोन दिवसांपूर्वी प्रारंभ झाला असून, दोन दिवसांत तीनशे...

  • yesterday
 • बीड

  वडवणी तालुक्यात शून्य टक्के चारा

  वडवणी : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भयावह दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. तालुक्यातील पाण्याचे...

  • yesterday
 • बीड

  मागेल त्याला नव्हे, २०० शेतकऱ्यांनाच शेततळी

  राजेश खराडे ल्ल बीड मोठा गाजावाजा करीत मागेल त्याला शेततळे या योजनेला जिल्ह्यात सुरवात झाली होती. कमी अनुदान आणि सध्याची...

  • yesterday
 • बीड

  टँकरखेपा बुडव्यांवर कारवाईचे आदेश

  व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या टंचाई निवारण कक्षात आलेल्या तक्रारींची उशिरा का होईना...

  • yesterday
 • बीड

  दिल्या-घेतल्याचा हिशेब ठेवत नाही

  बीड : दुष्काळग्रस्तांना मदत करताना शिवसेनेने फक्त प्रश्न पाहिले. बीडच्या लोकांनी एकही आमदार निवडून दिला नाही, म्हणून बीडमध्ये मदत...

  • yesterday
 • बीड

  वाहने सापडली, मालक हरवले!

  पोलिसांकडून शोधाशोध: जिल्ह्यात चार वर्षांत ४८४ वाहने आढळली बेवारस बीड : हरवलेला, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांच्या मागे...

  • 2 days ago
 • बीड

  फळबागा मोजताहेत शेवटच्या घटका

  शेतकरी हवालदिल : पाण्याअभावी फळबागा गेल्या वाळून; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा शिरूर कासार : महद्प्रयासाने लेकापेक्षा जास्त जीव लावून...

  • 2 days ago
 • बीड

  धान्य वाटपात गोलमाल!

  आमदारांकडून पंचनामा : एका पोत्यामागे तीन किलो धान्य कमी आष्टी : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने तालुका दुष्काळाचे चटके सोसत आहे. राज्य...

  • 2 days ago
 • बीड

  'उच्चदाब' ग्राहकांमध्ये घट

  महावितरणला फटका : दुष्काळाचा परिणाम ग्राहक संख्येवर बीड : महावितरणच्या उच्चदाब वाहिनीवर औद्योगिक ग्राहकांची संख्या अधिक आहे. गेल्या तीन...

  • 2 days ago
 • बीड

  'त्या' पोलिसांवरील कारवाईस चालढकल!

  नोटिसांचा फार्स: अंमळनेरमधील आरोपीचे पलायन; माजलगावात निरीक्षकांनी शर्ट काढल्याचे प्रकरण बीड : कर्तव्यात कसूर करणाऱ्या...

  • 2 days ago

Loading...

Top