Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केश लांब व चमकदार होण्यासाठी

केश लांब व चमकदार होण्यासाठी

Swara33 6 years ago

केश लांब व चमकदार होण्यासाठी

1 .    संतुलित व पोस्टिक आहार घ्यावा. त्यामध्ये प्रोटिन व व्हिट्यामीन ए, बी, डी, घ्यावे.

2.   आठवड्यातून एकदा डोके धुण्यासाठी केसांना गरम तेल करून त्यास कोमट झाल्यानंतर त्या तेलाने मालीश करावी तसेच टॉवेल गरम पाण्यात भिजवून तो थोडासा पिळून नंतर डोक्याला बांधावा व तो टॉवेल आर्धा तास डोक्यालाच ठेवावा.

3.   शाकाहारी असल्यास हिरव्या पालेभाज्या त्यामध्ये पनीर, दूध, मोड आलेली   कडधाणे, कणीस, ज्वारी यांचा आहारात समावेश करावा. 

4.  मांसाहारी असल्यास अंडे व मांस भरपूर प्रमाणात घ्यावे

  .   .

5. . 3 - 4 आठवड्या नंतर . केसांची टोके कपात जावीत.

त्यामुळे केस दुभंगणार नाहीत व खाल पर्यन्त सुदरूढ व काळे डाट राहतील.   


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Swara33