• Download Dailyhunt App

Sign UP / Sign In 

Category

Home > Marathi > Bhashya Bhag 1

Bhashya Bhag 1 ( भाष्य भाग १ )

Author: प्रवीण बर्दापूरकर

Marathi

50 ( 20% off)
40

  • My Rating


  • Review Title


  • Review CommentTo read this book you need to Download the Dailyhunt App on your phone. Available in Android, Windows & Iphone

प्रवीण बर्दापूरकर हे जेष्ठ्य पत्रकार, संपादक तसेच लेखक आहेत. सक्रीय पत्रकारीतेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी माध्यमांच्या नवीन क्षेत्रात म्हणजे ब्लॉगवर आपलं लेखन सुरू ठेवलं. गेल्या ३५ वर्षांतील त्यांच्या महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील वावरामुळे त्यांच्या लिखाणाला एक वजन व नेमकी दिशा प्राप्त झाली आहे. राजकीय घडामोडींसंबंधातील त्यांचं लिखाण हे नोंद घेण्यासारखं आहे. हा मजकूर म्हणजे इतिहास नाही, समकालाचा वेध किंवा संदर्भ नाही, कोणाची स्तुती किंवा कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही किंवा ते एक सरसकट राजकीय स्टेटमेंटही नाही...विविध विषयांवर केलेलं ते एक प्रांजळ भाष्य आहे.

  • Release Date:
  • Book Size: 496 KB
  • Language: Marathi
  • Category: Politics

    Be the first to rate
Top

If you want to read ebooks please download our app in your favorite mobile