Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Aaj Ki News 18 hrs ago
एम आय एम कडून भाविकांना फळ फराळाचे वाटप

एम आय एम सह अल्ट्राटेक कंपनीकडून भाविकांना फळ वयातील चे वाटप

श्रीक्षेत्र माहूर

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माहूर तालुका एआयएमआयएम पक्षाच्या वतीने तसेच अल्ट्राटेक कंपनीच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आलेल्या हजारो भाविकांना फळ फराळाच्या वस्तू लाडू पाण्याच्या बाटल्या वह्या पेन डायरीचे वाटप करून एक दिवशीय सेवा टी पॉइंट येथील नियंत्रण कक्षा समोर दि 16 रोजी करण्यात आली त्यामुळे भाविकातून एमआयएम पक्ष अल्ट्राटेक कंपनीच्या कर्मचारी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत होते

माहूर तालुका एआयएमआयएम चे तालुका अध्यक्ष सज्जाद शेख अजीज तसेच भावी नगराध्यक्ष युवा नेते इरशाद भाई मकरानी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी हा कार्यक्रम राबविण्यात येत येतो यावेळी अल्ट्राटेक कंपनीचे स्वप्नील देवकर प्रसाद कानडखेडकर विशाल डहाळे प्रदिप गव्हाणे .
प्रतीक तलमले क्षितिज पाटील कृष्णा गावंडे सचिन पवार प्रवीण बक्केवाड .
सुनील डाकोरे पवन आगिरकर अनिल नरवाडे यांचे सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी भाविकांना 2 हजार पाणी बॉटल केळी 4 कुंटल पेन 2 हजार .
डायरी 2 हजार 500 लाडू 1 हजार 500 या सह उपवासाच्या इतर वस्तूही हजारो भाविकांना वाटप करण्यात आल्या .

ए आय एम आय एम पक्षाकडून समाजसेवेअंतर्गत वर्षभरात भरणाऱ्या सर्व यात्रा ऊर्स मध्ये भाविकांना फळे खिचडी यासह इतर वस्तू वाटप करण्यात येतात यावेळी तालुका अध्यक्ष सज्जाद शेख आजीज भावी नगराध्यक्ष तथा युवा नेते इरशाद भाई मकरानी यांचे सहइरशाद मकरानी भावी नगर अध्यक्ष फैजुला पठान शहेजाद नवाब आयुब बाबा समीर भाई रहीम भाई शाहीद लाला आरशद भाई सोहेल भाई शेख शाहीद आदील भाई यांचे सह कार्यकर्ते नागरिक भाविकांच्या सेवेत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Aaj Ki News