Dailyhunt
#आध्यात्मिक गुरु तेव्हा, तो " व्यक्ती " ठीक आहे ? असे आपल्या " पत्नीला " म्हणाला. नंतर , " सायंकाळ " झाली. " जेवण " वगैरे झाले. आणि " जेवण " झाल्यानंतर , आप_ आपल्या " खाटेवर " " आराम " करण्यासाठी, गेले . आणि १२.३० ( साडे_बारा ) वाजेच्या " सुमारास " तो " व्यक्ती " ' जाग ' आली .आणि त्या ' व्यक्तीला ' " जाग " आल्यावर , आपला " कुटुंब " ' आराम ' करीत आहे ?
किंवा नाही. तसेच , आपल्या ' घराचे ' " दरवाजे " ' बरोबर ' लावले आहेत ? किंवा नाही ? ही " सवय " त्या " व्यक्तीला " ' अगोदर ' पासूनच, होती. आणि त्यामुळेच, त्या " दिवशी " दररोजच्या प्रमाणे, या रोजच्याप्रमाणे , बघू लागला. तर, त्या " व्यक्तीला " त्यांची " मुलगी " आपल्या " खाटेवर " आढळून आली नाही. या दिसली नाही. नंतर , आपल्या " घराचे " ' दरवाजे ' बघू लागला. तेव्हा, बाहेरील " घराचा " ' दरवाजा ' " उघडा " होता. तेव्हा, त्या " व्यक्तीने " जोर_जोराने आजू_बाजूला , घरा_शेजारील लोकांना " आवाज " देऊ लागला. तेव्हा, आजू_बाजूचे " लोक " आणि घरा_शेजारील " लोक " आपल्या " हातात " ' लाठ्या_ काठ्या ' घेऊन त्या ' व्यक्तीच्या ' " घरी " आले.
तेव्हा, तो आणखी पुन्हा " एकदम " ' ओरडून ' उठला. आणि म्हणाला की," माझी ! मुलगी आपल्या ' खाटेवर ' नाही. आणि ' रात्री ' गेली कुठे असेल "?तसेच, पुढील ' दरवाजा ' बघतो. तर , तो " दरवाजा " ' खुला ' आहे. तेव्हा, तो " व्यक्ती " आपल्या " मनात " ' विचार ' करू लागला की,"माझी ! मुलगी गेली कुठे ? असेल "? असे घराशेजारील " व्यक्तींना " म्हणाले की," धावा_धावा ! माझी ' मुलगी ' हे घरात नाही. आणि बघतात. तर , नाही कोणी ? तेव्हा, कोणी आपल्या हातात ' लाखडी ' " काठी " घेऊन, कोणी " टॉर्च " ' हातात ' घेऊन, इकडे_तिकडे " शोध " घेण्यासाठी निघाले.
तेवढ्यात " त्या ' व्यक्तीची ' " मुलगी " ' रस्त्याने ' तलावाच्या दिशेने " जात " होती. तेव्हा, त्या " मुलीला " त्या ' व्यक्तीच्या ' " घराला " लागूनच् , असलेल्या ' व्यक्तीने ' पकडलं . आणि तिला त्याच् , " ठिकाणी " त्यावेळी, त्या " मुलीला " ' दोन ' गालावर ' दोन ' " थप्पड " लावल्या . आणि म्हणाला की," कोठे जात आहेस ? आणि तुला कोणी बोलावले. ते सांग "? व त्या " मुलीला " ' घरी ' आणलं . नंतर , " घरी " आणल्यानंतर , त्या " मुलीला " विचारलं की," तू ! कुठे जाऊन राहिली होती "? तेव्हा, त्या " मुलीने " सांगितले की," मला ! एका ' व्यक्तीने ' चाल म्हटलं "? आणि तुला, माझ्यासोबत कोणत्याही , परिस्थितीत यावेच लागतो ? असे म्हणाला ? तेव्हा, मी त्यांच्या सोबतच , जाण्यासाठी निघालो ? आणि तुम्ही मला वाटेतून " परत " आणले . त्यावेळी, तो " व्यक्ती " माझ्या " सोबत " होता ? आणि तुम्ही जेव्हा " घरी " ' वापस ' आणले. त्यावेळी, ' सुद्धा ' तो " व्यक्ती " माझ्यासोबतच, होता "? आणि आता ' सुद्धा ' तो " व्यक्ती " आमच्या घरातील, " घराच्या " अंगणामध्ये, " उभा " आहे. असे त्या " मुलीने " त्यांना सांगितलं ? आणि काही कालावधीने त्या व्यक्तीची मुलगी होषात आली.
🙏🙏🙏
🙏नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
______________&______________
Dailyhunt
Disclaimer: This content has been published by the user directly on Dailyhunt, an intermediary platform. Dailyhunt has neither reviewed nor has knowledge of such content. Publisher: paramatma ek manavadharm janajagriti