#आध्यात्मिक गुरु तरी सुद्धा, तो " व्यक्ती " आणि त्या ' व्यक्तीचे ' " कुटुंब " आणखी पुन्हा, सरासरी " दोन " ' तास ' " आश्रमात " थांबले ? आणि तो " व्यक्ती " ' अगोदर ' " आश्रमात " गेला होता. आणि आश्रमातील " कार्यकर्ते " व मंडळातील, सेवकांनी त्या व्यक्तीला सांगितले होते की ", ' आश्रमात ' !
येतांनी आपले ' कुटुंब ' सोबत घेऊन यायचे आहे ?
परंतु , तो " व्यक्ती " त्याच " आश्रमात " आपले " कुटुंब " ' सोबत ' घेऊन गेला ? तेव्हा, त्याक्षणी , या त्यामधील ' एकही ' " कार्यकर्ता " आणि आणि मंडळातील " सेवक " ' उपस्थित ' " आश्रमात " नव्हते. तेव्हा, तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " म्हणाला की," आता ! आपण आपल्या ' गावी ' गेल्याशिवाय , आपल्याला काही ' पर्याय ' उरला नाही.

असे म्हणून, त्या ' आश्रमातून ' आपल्या ' गावी ' येण्यासाठी निघाला, आणि आपल्या ' घरी ' या ' गावी ' पोहचले. आणि नंतर , ते " घरी " आल्यानंतर, विचार_विमर्श करू लागले की ", आपण ज्या_ ज्या ' ठिकाणी ' जातो ? त्या_ त्या ' ठिकाणी ' काही ना काही " अरथळे " ' निर्माण ' होतात "? म्हणजेच् , याचा " अर्थ " असा की," आपल्यावर ' भगवंत ' हा ' नाराज ' आहे "? आणि म्हणून " अरथळे " ' निर्माण ' होत आहेत "?
🙏🙏🙏
🙏नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
_______________&_______________