Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
#आध्यात्मिक गुरु तेव्हा, तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " म्हणाला की," मग ! आता झाले . तर , झाले ? पण, आता काय करावे "? तसेच , आणखी आपण येत्या ' शनिवारला ' आपण जाऊ .कारण ,की ," कोणत्याही आश्रमात ! ' शनिवारला ' कोणी_नाही._कोणी " कार्यकर्ता " या मंडळातील " सदस्य " हे " आश्रमात " ' हजर ' राहतात. आणि म्हणून , आपण " शनिवार " या " दिवशी " त्या " ठिकाणी " त्या " आश्रमात " जाऊ ?
असे तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " व मुला_मुलीला म्हणाला. तेव्हा, त्या " व्यक्तीची " ' पत्नी ' म्हणाली. की ," तुम्ही ! म्हणता ही ' गोष्ट ' ठीक आहे "? पण , दिवसांनु_ दिवस " जात " आहेत "? परंतु , आपल्याला " परमात्मा एक मानवधर्म " ' मार्गात ' आपल्याला " प्रवेश " मिळाला पाहिजे ? " परमात्मा एक मानवधर्म " ' मार्ग ' काही " वाईट " नाही.
तर , या ' जगात ' " सर्वश्रेष्ठ " ' मार्ग ' आहे ? आणि म्हणून , त्यासाठी मला असं वाटतं की," आपल्याला ! लवकरात_लवकर ' परमात्मा एक मानवधर्म ' मार्गामध्ये ' स्वामील ' कधी होतो ? या व्हायचे आहे ? आणि आपण कधी_कधी ' परमात्मा एक मानवधर्म ' मार्गात ' समाविष्ट ' होतो "? ही " वाट " मी आतुरतेने " बघत " आहे !
आणि तो " दिवस " आपल्यासाठी तर ," कधी " येतो ! हेच, मी " वाट " ' बघत ' आहे ? असे त्या ' व्यक्तीची ' " पत्नी " म्हणाली. तेव्हा, तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " म्हणाला की," अगं ! ना माझ्या हाती, ना तुझ्या ? एक तर , काय ? आपल्या हातून " चूक " झाली आहे. आणि ते चुकीचे " प्रायचित्त " आपल्याला " भोगाव " लागत आहे ? आणि आपण " भोगत " आहोत . हे निश्चितच् , " दिसत " आहे . आणि म्हणून , आपल्या मनामध्ये " धीर " धरणे , हे अतिमहत्त्वाचे आहे ? असे तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " म्हणाला. तेव्हा, त्या ' व्यक्तीची ' " पत्नी " म्हणाली की," ठीक ! आहे ? परंतु , किती ! दिवस ? ते सांगा ?
🙏🙏🙏
🙏 नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
_______________&______________
Dailyhunt
Disclaimer: This content has been published by the user directly on Dailyhunt, an intermediary platform. Dailyhunt has neither reviewed nor has knowledge of such content. Publisher: paramatma ek manavadharm janajagriti