Dailyhunt
#आध्यात्मिक गुरु त्यानंतर, ' सर्वजण ' " आराम " करू लागले. आणि पहाटे_पहाटेला त्या ' व्यक्तीच्या ' " पत्नीच्या " ' अंगात ' भूत_प्रेत आले . आणि जोर_जोराने " किंकाळ्या " ' मारू ' लागली. आणि " ओरडू " लागली की," मला ! ' मला जायचे आहे '_' मला जायचे आहे "? असे " शब्द " तिच्या ' तोंडातून ' " निघत " होते ?
तेव्हा, तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " म्हणाला की," तुला ! तर , जायचे आहे ? हे तुझे ' बरोबर ' आहे." पण, मला " सांग " तुला , कोठे " जायचे " आहे. हे मला ' प्रथम ' " सांग ? " आणि तू मला सांगितल्यानंतर , मी " सुद्धा " तुझ्यासोबत येतो आहे ? असे तो ' व्यक्ती ' आपल्या " पत्नीला " म्हणाला . तेव्हा, त्या ' व्यक्तीची ' " पत्नी " ' भूतभ्रमी ' म्हणाली की ," तू ! कोण आहेस ? हे मी तुला ' जाणत ' नाही ? या ' ओळखू ' शकत नाही "?
फक्त मला " जायचे " आहे ? तेव्हा , तो " व्यक्ती " म्हणाला की," तुला ! जायचे आहे . तर , जा ? पण , तुला कोठे " जायचे " आहे सांग ? आणि मला तू " बरोबर " सांग ? काय आहे ? ते ? असे तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " म्हणाला. तेव्हा, त्या ' व्यक्तीची ' " पत्नी " त्या व्यक्तीचे ' डोक्याचे ' " केस " पकडले. म्हणून , त्या " व्यक्तीने " आपल्या " पत्नीच्या " ' दोन्ही ' " गालावर " जोर_जोराने " थप्पड " मारले . तेव्हा , ते " शुद्धीवर " आली.
आणि " शुद्धीवर " आल्याच्यानंतर , म्हणाली की," काय ! झाले ? तेव्हा, तो " व्यक्ती " म्हणाला की," काहीच झाले नाही "? आणि ' कोण ' आला होता ? व कोठे ' जायचे ' आहे ? असे तो " व्यक्ती " आपल्या " पत्नीला " म्हणाला. तेव्हा, त्या ' व्यक्तीची ' " पत्नी " म्हणाली की," मला माहीत नाही "? आणि तुम्हालाही माहित नाही "? तेव्हा, त्या ' व्यक्तीची ' " पत्नी " म्हणाली की," मला ! तर , काहीच माहित नाही "? आणि मला " आठवण " या " भान " ' सुद्धा ' नाही ? तेव्हा , तो ' व्यक्ती ' आपल्या " पत्नीला " म्हणाला की," तुझ्या ! अंगामध्ये भूत_प्रेत आला होता "? आणि " दररोज " येतो आहे ? आणि आम्हाला हा " त्रास " होतो आहे. परंतु , हा " त्रास " देतो कोण आहे "? ते त्यांनी सांगितले नाही ? असा तो " व्यक्ती " कोण आहे. असे त्या ' व्यक्तीने ' आपल्या " पत्नीला " विचारले. या म्हणाला. तेव्हा , त्या ' व्यक्तीची ' " पत्नी " म्हणाली की," मला ! तर , याबाबत काहीच ' कळलं ' नाही. या ' माहित ' नाही .आणि नंतर , " पहाट " झाली." सकाळ " झाली. आणि सर्वांनी " आंघोळ " करून पूजा_पाठ केली.
🙏🙏🙏
🙏नमस्कार जी दादा ताई सेवक सेविका आणि सर्वांना नमस्कार जी 🙏
_______________&_______________
Dailyhunt
Disclaimer: This content has been published by the user directly on Dailyhunt, an intermediary platform. Dailyhunt has neither reviewed nor has knowledge of such content. Publisher: paramatma ek manavadharm janajagriti