निराधार , विधवा , अपंग व गरीब महिलांना "पत्रकार संरक्षण समिती" च्या वतीने शिलाई मशीनचे वाटप...!
अमरावती जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक महिला आपल्या प्रत्यक्ष पायावर उभी राहण्याकरिता मागील तीन वर्षापासून धामणगावक्ष रेल्वे तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार बाबारावजी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना शिलाई मशीनचे वाटप केल्या जात आहे . जेणेकरून धामणगाव तालुक्यातील नव्हे तर राज्यातील प्रत्येक महिला आपल्या पायावर उभे राहण्याचे उद्देशाने एक छोटीशी मदत...!