Advertisement
Dailyhunt Logo
बातमी|व्हिडिओ|व्हायरल
होमन्यूजक्रीडा न्यूज आणि विशेष
अधिक
डेली शेअर
राजनीति
All Hashtags
  • Light mode
    Follow system
    Dark mode
  • Select preferred languages

    • enenglish
    • hihindi
    • mrmarathi
    • gugujarati
    • papunjabi
    • bnbangla
    • knkannada
    • tatamil
    • tetelugu
    • mlmalayalam
    • ororiya
    • ururdu
    • bhbhojpuri
    • nenepali
    • asassamese
    • Play Story
    • App Story
Advertisement

लेटेस्ट न्यूज़ & विडियोज़

Bhuinj News: भुईंजच्या ग्रामीण रुग्णालयाचे 'घोंगडे' भिजतच! प्राथमिक आरोग्य केंद्र निर्लेखित इमारतीच्या विळख्यात

Bhuinj News: भुईंजच्या ग्रामीण रुग्णालयाचे 'घोंगडे' भिजतच! प्राथमिक आरोग्य केंद्र निर्लेखित इमारतीच्या विळख्यात

– सचिन इथापे Bhuinj News – वाई तालुक्यातील भुईंज परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव नेमका कुठे अडकला? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. वाढती लोकसंख्या, परिसरातील अनेक गावांचा आरोग्य सेवेसाठी असलेला भुईंज वरील अवलंब आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वाढता रुग्णभार पाहता ग्रामीण रुग्णालयाची मागणी सातत्याने होत असतानाही प्रस्तावाला गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. इमारत निर्लेखित झाल्याने ऑपरेशन थिएटर बंद असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात स्त्री नसबंदी शिबिर आयोजित केले जाते; मात्र प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना इतर ठिकाणी घेऊन जाण्याची वेळ येत आहे. ही बाब ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. नसबंदी शिबिराच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असला तरी ऑपरेशन थिएटरच बंद असल्याने त्याचा पूर्ण लाभ रुग्णांना मिळत नाही. संबंधित रुग्णांना दुसर्‍या ठिकाणी ने-आण करण्याची प्रक्रिया करावी लागत असल्याने वेळ, प्रवास आणि इतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्य केंद्राची इमारत निर्लेखित करण्यात आली असल्याने भविष्यातील आरोग्य सुविधांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत जुन्या इमारतीच्या समस्यांवर तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी नवीन आणि सक्षम ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीसाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खराब वायरिंगचा फटका ऑनलाइन कामकाजालाही आरोग्य केंद्रातील वीज वायरिंग खराब झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. वारंवार वीज जाण्याचा थेट परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. खराब वायरिंगची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रच 'व्हेंटिलेटरवर' इमारत निर्लेखित, ऑपरेशन थिएटर बंद, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना अन्यत्र हलविण्याची वेळ, खराब विद्युत वायरिंग आणि वारंवार वीज खंडित होण्याची समस्या अशा एक ना अनेक अडचणींमुळे भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राला घरघर लागली आहे. भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव चर्चेत येऊनही त्याला अपेक्षित गती का मिळत नाही, प्रस्ताव कोणत्या विभागाकडे आहे, त्यावर आतापर्यंत कोणती कार्यवाही झाली, आवश्यक मंजुरी व निधीबाबत काय स्थिती आहे, याची स्पष्ट माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे.
प्रभात

प्रभात

• 13m ago

Satara News: शिवेंद्रसिंहराजेंची बदनामी भोवणार? 'आम्ही सातारकर' संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News: शिवेंद्रसिंहराजेंची बदनामी भोवणार? 'आम्ही सातारकर' संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रभात

प्रभात

•24m ago
लंडनच्या भूमीवर महाराष्ट्राचा डंका! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ब्रिटिश संसदेत 'Statesmanship Award'; उद्योजकांना थेट साद

लंडनच्या भूमीवर महाराष्ट्राचा डंका! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ब्रिटिश संसदेत 'Statesmanship Award'; उद्योजकांना थेट साद

लोकमत

लोकमत

•26m ago
Advertisement
कोकणात भाजपाची मोर्चेबांधणी सुरू! भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा दौरा, अनेकांनी केला पक्षप्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या बैठका

कोकणात भाजपाची मोर्चेबांधणी सुरू! भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा दौरा, अनेकांनी केला पक्षप्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या बैठका

लोकमत

लोकमत

•51m ago
Advertisement

राजनीति

अखेर हवेलीतील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त! लोणी काळभोर आणि उरुळी कांचनला जयश्री बेनके तर थेऊरला राजेंद्र सात्रस यांची नियुक्ती

अखेर हवेलीतील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त! लोणी काळभोर आणि उरुळी कांचनला जयश्री बेनके तर थेऊरला राजेंद्र सात्रस यांची नियुक्ती

पु णे : पुणे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका अद्याप पूर्ण न झाल्याने हवेली तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढला असून, प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी विविध शासकीय अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्या शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांसाठी किंवा ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहेत. आदेशानुसार, अष्टापूर ग्रामपंचायतीवर हर्षल गौतम रोकडे, आंबीवर अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला, आर्वीवर निलेश दत्तात्रय धानापुने, आळंदी-म्हातोबावर प्रिती गणेश जगदाळे, बकोरीवर राजेंद्र तुकाराम सास्रस, बहुलीवर शकुंतला परमेश्वर चाटे, बिवरीवर पोपट चिमा केदारी, भवरापूरवर प्रिती गणेश जगदाळे, भावडीवर राजेंद्र तुकाराम सास्रस, डोणजेवर अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला, डोंगरगाववर राजेंद्र तुकाराम सास्रस, गाडेखडसावर निलेश दत्तात्रय धानापुने आणि गोऱ्हे खुर्दवर अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोऱ्हे खुर्दवर महेश पोपटऱाव वाघमारे, घोरपेसगाववर महेश पोपटऱाव वाघमारे, हिंगणगाववर शकुंतला परमेश्वर चाटे, केसनंदवर राजेंद्र तुकाराम सास्रस, थेऊरवर राजेंद्र तुकाराम सास्रस, कोरेगाव मुळवर पोपट चिमा केदारी, कोंढणपूरवर निलेश दत्तात्रय धानापुने, कुंजीरवाडीवर पोपट चिमा केदारी, कुडजेवर महेश पोपटऱाव वाघमारे, खडकवाडीवर अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला, खेडशिवापूरवर पोपट चिमा केदारी आणि लोणी काळभोरवर जयश्री बाजीराव बेनके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मणेरवाडीवर निलेश दत्तात्रय धानापुने, मांडवी बु.वर राजेश जयराम निकम, मांडवी खुर्दवर राजेश जयराम निकम, नायगाववर पोपट चिमा केदारी, न्हावी सांडसवर पोपट चिमा केदारी, पेठवर शकुंतला परमेश्वर चाटे, प्रयागधामवर पोपट चिमा केदारी, श्रीरामनगरवर हर्षल गौतम रोकडे, शिरसवडीवर राजेंद्र तुकाराम सास्रस, शिंदवणेवर प्रिती गणेश जगदाळे, शिंदवाडीवर हर्षल गौतम रोकडे, शिवापूरवर हर्षल गौतम रोकडे, सांगणेवर राजेश जयराम निकम आणि सांगवी सांडसवर शकुंतला परमेश्वर चाटे यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोनापूरवर महेश पोपटऱाव वाघमारे, सोरतापवाडीवर जयश्री बाजीराव बेनके, तांडेवर पोपट चिमा केदारी, तुळापूरवर राजेंद्र तुकाराम सास्रस, उरुळी कांचनवर जयश्री बाजीराव बेनके, वडू बुद्रुकवर राजेंद्र तुकाराम सास्रस, वरवडेवर राजेश जयराम निकम, वाकीवर पोपट चिमा केदारी आणि वडकीवर जयश्री बाजीराव बेनके यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासनात खंड पडू नये आणि ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींमध्ये नवीन पदाधिकारी कार्यरत होतील.
पुणे प्राईम न्यूज

पुणे प्राईम न्यूज

• 2hr ago

TVK Politics : सत्ताधारी टीव्हीके पहिल्या राजकीय लढाईसाठी सज्ज; 'या' पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

TVK Politics : सत्ताधारी टीव्हीके पहिल्या राजकीय लढाईसाठी सज्ज; 'या' पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

प्रभात

प्रभात

•2hr ago
'शाहरुख-सलमान चालतात, मग मुस्लिम का नाही?' आयोगाचा नितेश राणेंना सवाल,दांडियात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यावरून नवा वाद

'शाहरुख-सलमान चालतात, मग मुस्लिम का नाही?' आयोगाचा नितेश राणेंना सवाल,दांडियात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यावरून नवा वाद

नवराष्ट्र

नवराष्ट्र

•2hr ago
Advertisement
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला

Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला

ABP माझा

ABP माझा

•2hr ago
Advertisement

जग

Iran Captured US Underwater Drone : अमेरिकेला मोठा धक्का, इराणच्या हाती अमेरिकेचा अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन

Iran Captured US Underwater Drone : अमेरिकेला मोठा धक्का, इराणच्या हाती अमेरिकेचा अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन

ते हरान: अमेरिका आणि इराणमध्ये तूर्तास तरी युद्धबंदी असली तरी दोन देशांमधील संघर्ष सुरूच आहे. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करून थेट जगाला इशारा दिला होता. आम्ही आमच्या सागरी हद्दीतून जहाज जाऊ देणार नाही ही भूमिका घेतली होती. मात्र आता हॉर्मुझवरून अजूनही संघर्ष पाहायला मिळत आहे. अमेरिकेने पाण्याखालून ड्रोन इराणच्या दिशेने पाठवला होता. तो ड्रोन देखील इराणने जप्त केला आहे. त्यामुळे आता पाण्याखालील ड्रोन जप्त केल्याने इराणच्या तांत्रिक प्रगतीमध्ये एक महत्त्वाची टेक्नीक ठरेल, असं बोललं जात आहे. अमेरिकेची संस्था पेंटागॉन आणि ड्रोन निर्माता कंपनी अंडुरिल कंपनीला धक्का दिल्याची चर्चा आहे. याआधीही अमेरिकेचा ड्रोन केला जप्त इराणने ताब्यात घेतलेला ड्रोन हा डाईव्ह एलडी नावाचे स्वायत्त वाहन आहे. जास्तीच अंतर आणि समुद्रातील मोहिमांसाठी हे तयार करण्यात आलं आहे. नव्या पिढीतील हे ड्रोन आहे. कमीत कमी मनुष्यबळ वापरून हे तयार करण्यात आल आहे. याआधी अमेरिकेचा ड्रोन इराणमध्ये गमावल्यानंतर चिंता व्यक्त केली होती. आता पुन्हा इराणने अमेरिकन अंडरवॉटर ड्रोन ताब्यात घेतला आहे. हा ड्रोन ताब्यात घेतल्याने इराणला खूप मोठा फायदा होणार आहे असं नाही. पण वॉशिंग्टनच्या तंत्रज्ञानाला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न इराणने केला आहे. जे प्रयत्न अमेरिका करत आहे, त्या प्रयत्नांना हाणून पाडण्याच काम इराण करत आहे. इराणने अमेरिकेची उडवली खिल्ली! घानामधील इराणच्या दूतावासाने 'एक्स' वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटल आहे, आमच्या लोकांनी त्याला माशांच्या जाळीत प्लास्टिक बॉटल अडकावी तस त्याला अलगद उचलून घेतलं. जॉयस्टिक आमच्या हातात होती, अशी खिल्ली उडवली. त्यांनतर इराणला अपेक्षा होती की अमेरिका काहीतरी यावर प्रतिक्रिया देईल, मात्र त्याकडे पेंटागॉन आणि अंडुरिलने दुर्लक्ष केलं आहे. ड्रोनचे हार्डवेअर उघडले जाईल अमेरिकेला भीती आहे की इराण या ड्रोनमधील हार्डवेअर उघडू शकतो. त्या ड्रोनमध्ये पण संरक्षण यंत्रणा आहे, अस हडसन इंस्टिट्यूटमधील सेंटर फॉर डिफेन्स कॉन्सेप्ट अँड टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रायन क्लार्क म्हणाले. यांत्रिक पद्धतीच इराण निश्चित रिव्हर्स इंजिनिअरिंग करू शकतात.
महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र टाइम्स

• 37m ago

चीनच्या सर्वात मोठ्या बंदरात महाकाय मालवाहू जहाजाला भीषण आग; २५ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू, ५ जखमी

चीनच्या सर्वात मोठ्या बंदरात महाकाय मालवाहू जहाजाला भीषण आग; २५ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू, ५ जखमी

लोकमत

लोकमत

•1hr ago
LPG Crisis: गॅस नाही, तर चूल पेटवली! काठमांडूत विद्यार्थ्यांचं रस्त्यावर अनोखं आंदोलन

LPG Crisis: गॅस नाही, तर चूल पेटवली! काठमांडूत विद्यार्थ्यांचं रस्त्यावर अनोखं आंदोलन

Asianet मराठी

Asianet मराठी

•1hr ago
Advertisement
Crypto Stocks: क्रिप्टो स्टॉक्समध्ये तेजीची लाट? XYZ ला 'बाय' रेटिंग, तर मोठ्या कंपन्यांनी वाढवले टार्गेट्स

Crypto Stocks: क्रिप्टो स्टॉक्समध्ये तेजीची लाट? XYZ ला 'बाय' रेटिंग, तर मोठ्या कंपन्यांनी वाढवले टार्गेट्स

Asianet मराठी

Asianet मराठी

•2hr ago
Advertisement
Advertisement