आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी पार्कला भेट दिल्यानंतर आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना पत्र
20/8/2026 13:1:38
मुंबई उच्च न्यायालयाचा पीओपीच्या 6 फुटांपेक्षा मोठ्या गणेश मुर्तींसंबंधी मोठा निर्णय
6 फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती नैसर्गित स्रोतांत विसर्जन करता येणार
गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
24 जुलै 2025 रोजीचा आदेश तुर्तास कायम
20/8/2026 12:6:1
गुजरातमधील भावनगरमध्ये विषारी दारुमुळे 7 जणांचा मृत्यू
30 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू
बेकायदेशीर दारु विक्रेते, पुरवठादारांवर गुन्हे दाखल
20/8/2026 11:54:49
मुख्यमंत्र्यांकडून नागपुरातील अंबाझरी तलावाची पाहणी
अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त
20/8/2026 11:13:15
लातूरच्या उजनी गावातील जिल्हा परिषद शाळेची अभिजीत दिपकेंकडून पाहणी
शाळेच्या सेवा आणि सुविधांची दिपकेंनी माहिती घेतली
अभिजीत दिपके जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची माहिती घेणार
20/8/2026 10:59:6
अंधेरी पूर्वेत माथाडी कामगारांच्या दोन गटात हाणामारी
अंधेरीत वर्चस्व मिळवण्यासाठी दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती
घटनेनंतर पोलिसांनी 5 ते 6 जणांना केली अटक
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
20/8/2026 10:1:2
निवडणूक आयोगाकडून एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ
1 ऑक्टोबरपर्यंत एसआयआरचा फॉर्म भरता येणार
निवडणूक आयोगाकडून मतदारांना मोठा दिलासा
20/8/2026 9:36:37
मुंबई समुद्र किनाऱ्यावर बोट उलटण्याआधी 9 जणांना वाचवण्यात यश
बोटीत पाणी शिरल्यानंतर बोट बुडण्याचा होता धोका
यलो गेट पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ बचावकार्य राबवत वाचवले 9 जणांचे जीव
इंजिन रुममध्ये पाणी शिरल्याने इंजिन बंद पडल्याची माहिती
20/8/2026 8:56:31
शिवसेना ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात आज अंतिम युक्तिवाद
शिवसेना पक्ष-निवडणूक चिन्हासंदर्भात आज ठाकरेंचे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करणार
याआधी या खटल्यातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने केला होता युक्तिवाद
आज ठाकरे गटाचे दुसरे वकिल देवदत्त कामत साधारणतः अर्धा तास युक्तिवाद करतील
राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा हा ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांचा मुख्य दावा
20/8/2026 8:43:27
मराठी न येणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर आजपासून होणार कारवाई
आरटीओचे पथक मराठी न येणाऱ्या चालकांचा परवाना जागीच निलंबित करणार
मराठी अस्मिता टिकवण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांचे रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात ठोस पाऊल
20/8/2026 8:43:27
राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर रिया अहिरला धमक्या
रियाला येणाऱ्या धमक्यांची युवक काँग्रेस शिष्टमंडळाकडून सहपोलीस आयुक्तांतडे तक्रार
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रिया अहिरने मुंबईत विद्यार्थी आंदोलनात अडवली होती पोलिसांची गाडी
20/8/2026 8:43:27

