Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : आयआयटी बॉम्बेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Live Update : आयआयटी बॉम्बेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

आयआयटी बॉम्बेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

हॉस्टेल नंबर 4 मध्ये घडली घटना

विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर इतर विद्यार्थ्यांकडून कॅम्पसमध्ये आंदोलन

18/9/2026 21:58:12


पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील मशिदीजवळ स्फोट

भीषण स्फोटात 15 जणांचा मृत्यू

18/9/2026 15:14:20


अहिल्यानगर - शिर्डीत मातंग समाजाचा एल्गार

भाजपचे आमदार अमित गोरखेंच्या नेतृत्वात मोर्चा

राज्यभरातील हजारो मातंग बांधव मोर्चात सहभागी

18/9/2026 13:54:33


ठाकरेंचे आमदार सुनील प्रभूंच्या गाडीने पादचाऱ्याला उडवले

अपघातावेळी सुनील प्रभू गाडीमध्ये असून चालक गाडी चालवत होता

अपघातामध्ये पादचारी सुनील धूलविया किरकोळ जखमी

18/9/2026 13:18:19


UPI वरील शुल्क आकारणीविरोधात नागपुरात काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारने UPI वर शुल्क आकारल्याच्या विरोधात घोषणाबाजी

18/9/2026 12:40:16


पुण्यातील द न्यू पूना क्लबवर FDA ची मोठी कारवाई

न्यू पुना क्लबचा अन्नपरवाना FDA कडून निलंबित

18/9/2026 11:47:49


ममता बॅनर्जींकडून निवडणूक आयोगाला 3 नावे सादर

ऋतब्रत गटाकडूनही निवडणूक आयोगाला 3 नावे सादर

तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवल्याचे प्रकरण

18/9/2026 10:46:28


दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

8 फेब्रुवारी ते 16 मार्चदरम्यान होणार दहावीची परीक्षा

17 फेब्रुवारी ते 11 मार्चदरम्यान होणार बारावीची परीक्षा

18/9/2026 9:14:6


मुंबईतील पेट्रोल डीलर्सचा UPI बंद करण्याचा इशारा

2 हजारांहून अधिक UPI व्यवहारांवरील 0.4 टक्के MDR शुल्काला पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा विरोध

पेट्रोल-डिझेलच्या मर्यादित मार्जिनवर अतिरिक्त शुल्काचा भार पडणार असल्याचा डीलर्सचा दावा

18/9/2026 9:4:47


महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन, अनेक जिल्ह्यात पावसाचे आगमन

लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस, लातूर शहर आणि ग्रामीण भागात मोठा पाऊस

विजांच्या कडकडाटासह पाऊस

हिंगोलीत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

18/9/2026 8:55:11


पुणे - विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

पतीसह सासरच्या 5 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

18/9/2026 8:50:55


शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात दुष्काळाची स्थिती, तातडीने उपाययोजना करा - शरद पवार

18/9/2026 8:35:50


आजपासून iPhone 18 ची खरेदी सुरु

iPhone 18 च्या खरेदीसाठी मुंबईत ग्राहकांची गर्दी

सकाळपासूनच iPhone च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

18/9/2026 8:29:27

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar