अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका
जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
30/6/2026 21:15:53
पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली
दोन्ही बाजूची वाहतूक झाली ठप्प
पायटा ते कुंभळवणे फाट्याजवळ झाडासह मातीचा ढिगारा रस्त्यावर
झाड आणि माती बाजूला करण्याचे काम सुरू
30/6/2026 20:46:49
मध्य रेल्वेची लोकल वाहतूक उशिराने
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी
कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिराने
30/6/2026 20:35:56
ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांचे निधन
प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 61 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
30/6/2026 20:07:58
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे पाण्याखाली
मुंबई आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस
पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली
अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद
30/6/2026 19:45:24
मुख्यमंत्री फडणवीसांनी चेंबूरमधील दुर्घटनेची घेतली माहिती
चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आवश्यक ती सर्व मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
चेंबूरमध्ये स्कूलबसवर झाड कोसळून 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
30/6/2026 19:25:12
राज्यातील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
पुढील 4 दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईला उद्या पावसाचा यलो अलर्ट
30/6/2026 18:30:25
दोषींवर कारवाई होणार, चेंबूर घटनेवर महापालिका आयुक्तांची प्रतिक्रिया
चेंबूरमध्ये स्कूलबसवर झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू
मुंबई महानगरपालिका आयुक्त रितू तावडे यांनी केली घटनास्थळी पाहणी
30/6/2026 17:16:19
मुंबई - चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर कोसळले झाड
बसमध्ये शालेय विद्यार्थी असल्याची माहिती
दुर्घटनेत 10 मुले गंभीर जखमी
बसमध्ये एक मुलगा अडकल्याची माहिती
30/6/2026 15:55:58
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शाळेत विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला
छावणी परिसरातील लिटिल फ्लावर शाळेतील घटना
माजी विद्यार्थ्याचा शिक्षकावर जीवघेणा चाकूहल्ला
30/6/2026 13:55:37
टीईटी पेपरफुटी प्रकरणी सुमन कुमारीला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
सुमन कुमारी पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ताची पत्नी
ठाणे ग्रामीण पोलिसांकडून सुमन कुमारील पाटण्यातून अटक
30/6/2026 13:21:57
ठाकरे गटाचे सचिन अहिर यांचा कामगार सेनेचा राजीनामा
सचिन अहिर यांचा उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळाला सचिन अहिर
30/6/2026 12:5:11
शिवसेनेचे ऑपरेशन टायगर 3.0 मध्ये सचिन अहिर गळाला
सचिन अहिर ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार
उपसभापतीसाठी सचिन अहिर यांचा अर्ज दाखल
अर्ज दाखल करताना नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, मनीषा कायंदे, रविंद्र फाटक सोबत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती
30/6/2026 11:37:58
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर धावत्या कारवर दगड कोसळला
मिसिंग लिंकच्या बोगद्यातील रात्रीची घटना
मिसिंग लिंकच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
30/6/2026 11:14:3
मुंबईत अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधात मोर्चा
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
मेट्रो सिनेमा, सीएसएमटी परिसरातून मोर्चा
न्यायमूर्तींच्या कमिटीच्या अहवालात संभ्रम - आनंदराज आंबेडकर
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणामुळे सर्वच अनुसूचित जातींचे नुकसान होणार - आनंदराज
30/6/2026 11:6:59
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सोनम वांगचुक ठाम
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस
ज्येष्ठ शिक्षण आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे दिल्लीत उपोषण
सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांचे दिल्लीत उपोषण
30/6/2026 11:3:24
महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणी चौथी अटक पाटण्यातून
पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ताची पत्नी सुमन कुमारीला पाटण्यातून अटक
ठाणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
30/6/2026 9:9:24
महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणी पथक आग्र्यात दाखल
आग्रामधील छापखान्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू
पोलिसांच्या पाच जणांच्या पथकाकडून चौकशीला वेग
30/6/2026 8:45:44
पुण्यात आणखी एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी विश्नोई गँगकडून धमकी
उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
व्यापाऱ्याकडे २ कोटींच्या खंडणीची मागणी
पुण्यातील व्यापाऱ्यांवर विश्नोई गँगची वक्रदृष्टी
30/6/2026 8:36:50
ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांचे निधन
दादरमधील शुश्रुषा रुग्णालयात सुरू होते उपचार
आज पहाटे 1.54 वाजता घेतला अखेरचा श्वास
महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, सकाळ आदी दैनिकांमध्ये पत्रकारिता
माध्यमांमध्ये मोठ्या पदावर काम केल्याचा दीर्घ अनुभव असलेले पत्रकार
30/6/2026 8:25:18

