बीड - गेवराईतील संजय नगर भागात गॅसच्या टाक्यांचा स्फोट
स्वयंपाकावेळी महिलेच्या साडीला आग लागल्याने गॅसचा स्फोट
गॅस टाक्यांच्या स्फोटात दोन महिला, एक तरुण जखमी
7/11/2026 21:48:22
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची मोठी गर्दी
उत्तर प्रदेश बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी
दिवाळी ,छठ पूजेनिमित्त घरी जाण्यासाठी उत्तर भारतीयांची गर्दी
7/11/2026 19:54:44
खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
शरद पवारांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमोल कोल्हेंनी घेतली भेट
7/11/2026 19:11:6
पुणे - पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
शरद पवारांना डिस्चार्ज मिळाल्यावर पार्थ पवारांनी घेतली भेट
दोघांमध्ये दीड तास भेट झाल्याची माहिती
7/11/2026 19:5:12
शरद पवारांच्या भेटीसाठी नेते सिल्व्हर ओकवर
जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे शरद पवारांच्या भेटीला
7/11/2026 18:5:46
नागपूर - मुख्यमंत्री फडणवीस लोहारी सावंगामध्ये दिवाळी सण साजरा करणार
नागपूरच्या नरखेडमधील लोहारी सावंगा हे 6 हजार लोकवस्तीचे गाव
शेतकरी रामभाऊ बालपांडेच्या घरी मुख्यमंत्री मुक्काम करणार
7/11/2026 17:48:13
पायल झांबरे आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींच्या कोठडीत वाढ
आरोपी नवरा, सासू - सासऱ्यांना 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
7/11/2026 16:48:3
नाशिक - येवल्यातील आंबियात भंगार गोदामाला आग
दुपारी 3 वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती
अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
7/11/2026 16:46:22
बीड - मनोज जरांगे पाटील वैभव चव्हाणच्या कुटुंबियांच्या भेटीला
मनोज जरांगेंकडून वैभवच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
वैभवचा घातपात झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
वैभवने बीड पोलीस भरती घोटाळा केला होता उघड
7/11/2026 14:52:39
एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या सिनेस्टाईल अपहरणाचा प्रयत्न
पोलिसांनी 70 किमी पाठलाग करून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी केली तरुणीची सुटका
7/11/2026 13:12:38
कर्जतच्या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदेंचे आंदोलन
टोरंट प्रकल्पाविरोधात अभिनेते सयाजी शिंदे आक्रमक
सयाजी शिंदेंची वृक्षतोडीवरून सरकारविरोधात घोषणाबाजी
7/11/2026 12:11:43
रोहित पवारांच्या कारखान्यात थकली कामगारांची देणी
2 कोटी 76 लाख रुपयांची कामगारांची देणी थकल्याचा आरोप
रोहित पवारांच्या जळगावातील चोपडा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांची देणी बाकी
मुकादम, वाहनमालक, हार्वेस्टर मालकांनी घेतली मंत्र्यांची भेट
भाडे तत्वावर चालवायला घेतलेला कारखाना सध्या बंद अवस्थेत
देणी मिळाली नाही तर कुटुंबासह आत्मदहन करू, असा कामगारांचा इशारा
7/11/2026 12:8:27
झांबरे पॅलेससमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचे आंदोलन
झांबरे पॅलेससमोर रुपाली ठोंबरे आणि संगिता तिवारींचे आंदोलन
झांबरे पॅलेस नावाच्या पाटीवर रुपाली ठोंबरेंनी फेकला चिखल
7/11/2026 11:37:3
शरद पवारांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
गेल्या तीन दिवसांपासून शरद पवारांवर ब्रीच कँडी रुग्णालयात सुरू होते उपचार
डॉक्टरांकडून शरद पवारांना आराम करण्याचा सल्ला
7/11/2026 11:8:19
मेहता प्रकाशनाचे संस्थापक अनिल मेहता यांचे निधन
वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अनिल मेहता यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
7/11/2026 10:54:4
मुंबईतील 44 बांधकामांना कामबंदची नोटीस
तब्बल 428 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस
काही बांधकामांच्या ठिकाणी वायू प्रदूषण नियमांचे सर्रास उल्लंघन
7/11/2026 10:50:19
बिश्नोई गँगशी संबंध असलेल्या हॅरी बॉक्सरला अटक
हॅरी बॉक्सला अमेरिकेतून अटक
हॅरी बॉक्सरवर खुनासह विविध गुन्हे दाखल
हॅरीवर रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या टीमलाही धमकी दिल्याचा आरोप
7/11/2026 10:38:30
झारखंडमधील फरार नक्षलवाद्याला ठाण्यातून अटक
ठाणे एटीएसची मोठी कारवाई
झारखंड सरकारकडून नक्षलवाद्यावर होते 10 लाख रुपयांचे बक्षीस
7/11/2026 10:1:10
26 नोव्हेंबरला काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा
संविधान दिनी काँग्रेसचा 'संविधान बचाव' मोर्चा
मोर्चात मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी सहभागी होणार
मोर्चात प्रियंका गांधींसह काँग्रेसचे खासदारही सहभागी होणार
7/11/2026 9:6:11
कर्जतमधील वृक्षतोडीबाबत राष्ट्रीय हरीत लवादाची नोटीस
32490 झाडांच्या तोडीचा मुद्दा न्यायाधिकरणासमोर
याचिकेवर पुण्यातील पश्चिम विभागीय खंडपीठासमोर होणार सुनावणी
17 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी
पुणे विमानतळावर 3.72 कोटींचा गांजा जप्त
बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 10.642 किलो गांजा जप्त
7/11/2026 8:52:43
नंदुरबारच्या सातपुड्यात अस्तंबा ऋषी यात्रेला सुरुवात
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून भाविक दाखल
अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग
7/11/2026 8:52:43

