Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : छात्रो की गुंज कार्यक्रम इंदूरमध्ये होणार

Live Update : छात्रो की गुंज कार्यक्रम इंदूरमध्ये होणार

छात्रो की गुंज कार्यक्रम इंदूरमध्ये होणार

19 सप्टेंबर रोजी होणार कार्यक्रम

व्हिडीओ जारी करत राहुल गांधी यांची घोषणा

तरुण आणि जेनझींना सहभागी होण्याचे आवाहन

10/9/2026 22:15:9


नांदेडमध्ये ट्रक आणि टाटा मॅजिक व्हॅनचा भीषण अपघात

अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

अपघातात 7 ते 8 जण गंभीर जखमी

नांदेड ते भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ घडली घटना

10/9/2026 19:37:38


मीरा रोडच्या शाळेतील कांदा, लसूण, बटाटा नकोचा निर्णय मागे

मनसेच्या इशाऱ्यानंतर सेव्हन स्क्वेअर शाळेचा निर्णय मागे

10/9/2026 19:17:57


माधुरी हत्तीण वनतारामधून कोल्हापूरच्या नांदणीकडे निघाली

दोन दिवसांचा प्रवास करून माधुरी नांदणी मठात पोहोचणार

नांदणी मठाचे विश्वस्त माधुरी हत्तीणीला घेऊन कोल्हापूरच्या नांदणीकडे निघाले

10/9/2026 17:16:40


दिशा सालियन प्रकरणात तपास अधिकाऱ्याची नियुक्ती

सीबीआयकडून डीएसपी पुरण कुमार यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडून नियुक्ती

10/9/2026 16:54:14


दिवा ते मुंब्रा वळणावर एक महिला गाडीतून पडली

गर्दीमुळे महिला गाडीतून पडली

सिग्नलला गाडी उभी असताना महिला लोकलमधून खाली पडली

10/9/2026 15:12:17


पालघरमध्ये स्मार्ट मीटरविरोधात रास्ता रोको आंदोलन

आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक सहभागी

डहाणूच्या चारोटी नाक्यावर माकपचा रास्ता रोको

10/9/2026 14:37:6


माधुरी हत्तीणीचा नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

उच्चस्तरीय समितीच्या सुनावणीत माधुरीच्या घरवापसीवर शिक्कामोर्तब

माधुरी हत्तीणीबाबत उच्चस्तरीय समितीचा सकारात्मक अहवाल

तांत्रिक बाबींची पूर्तता होताच माधुरी हत्तीण नांदणी मठात येणार

पुढच्या दोन दिवसांत माधुरी हत्तीण नांदणी मठाकडे येण्याची शक्यता

10/9/2026 14:30:4


एमपीएससीची आणखी एक परीक्षा पुढे ढकलली

25 ऑक्टोबरला होणारी गट क ची परीक्षा पुढे ढकलली

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सणवार आणि हिवाळी अधिवेशनाचे दिले कारण

गट क ची परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 ऐवजी 3 जानेवारी 2027 रोजी होणार

10/9/2026 14:15:45


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात उपचार सुरु होते

10/9/2026 13:16:7


पाणीटंचाई विरोधात AIMIM चा ठाणे पालिकेवर मोर्चा

मुंब्रा भागातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त

AIMIM नगरसेविका सहर शेख यांच्या नेतृत्वात मोर्चा

वारंवार तक्रार करूनही दुर्काक्षा होत असल्याचा आरोप

10/9/2026 13:13:35


नाशिक- महापालिका आणि गणेश मंडळांच्या बैठकीला सुरुवात

महापौर, उपमहापौर, आमदार आणि लोकप्रतिनिधी देखील बैठकीला उपस्थित

गणेश मंडळांच्या अध्यक्षांची नाराजी दूर झाल्याने आज बैठक

10/9/2026 12:56:13


मुंबईमध्ये 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय कायम

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणामध्ये धरणांत 96 टक्के पाणीसाठा शिल्लक

10/9/2026 12:41:38


गणेशमूर्ती कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

मंत्री गणेश नाईक, मंत्री पकजा मुंडेही उपस्थित

10/9/2026 12:13:40


2004 मध्ये अबू सालेमने सुटकेची केली होती मागणी

सर्वोच्च न्यायालयाने गुंड अबू सालेमची याचिका फेटाळली

10/9/2026 10:52:46


विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस

देवी-देवता आणि धार्मिक श्रद्धेविषयी कथित आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी विरोध

विद्यानंद बापट यांना मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांच्याकडून कायदेशीर नोटीस

10/9/2026 9:41:29


पुणे पोलीस आयुक्तांसह दोषी पोलिसांवर FIR नोंदवण्याची शिफारस

पोलिसांच्या कारवाईची मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

भारती विद्यापीठ - लक्ष्मीनगर पोलिसांकडून अल्पवयीन आरोपींना मार्गान केल्याचे प्रकरण

10/9/2026 8:47:5


शिवसेना उबाठाकडून 40 लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर

आगामी निवडणुकांच्या आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने संघटनात्मक बळकटीकरण करण्यासाठी उबाठाची मोठी घोषणा

रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे नाशिक व दिंडोरी तर नितीन बानुगडे-पाटील यांच्याकडे सातारा व सांगली जिल्हा

10/9/2026 8:41:11

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar