Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहारांची समिती करणार तपासणी

Live Update : विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहारांची समिती करणार तपासणी

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहारांची समिती करणार तपासणी

आदिवासी विकास विभागाकडून सेंट्रल किचनसंदर्भात 9 सदस्यांची समिती स्थापन

30 ऑक्टोबरपर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल आदिवासी विकास आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश

12/10/2026 22:6:0


गोकुळच्या निवडणुकीत शेकापचा सतेज पाटील यांना पाठींबा

मुंबईतील बैठकीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सतेज पाटील यांच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले

12/10/2026 21:36:55


नागपूरच्या पदवीधर निवडणुकीतील बंडखोरी शमवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश

अनिल सोले यांनी आपली उमेदवारी मागे घेतली

अनिल सोले सुधार कोहळे यांना पाठिंबा देणार

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अनिल सोले भावूक

12/10/2026 21:36:21


राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात पोहचले

राहुल गांधींसोबत मल्लिकार्जुन खर्गे आणि इंडिया आघाडीचे अनेक खासदार उपस्थित

12/10/2026 18:39:17


राज ठाकरे आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले

राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब आंदोलनात सहभागी होणार

12/10/2026 17:53:36


दिल्लीत इंडिया आघाडीच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं

बॅरिकेड्स तोडून सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

12/10/2026 17:42:35


आदित्य ठाकरे आंदोलनस्थळी पोहचले

तेजस ठाकरे आंदोलनस्थळी उपस्थित

शिवजी पार्कमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे आंदोलन

12/10/2026 17:7:50


राहुल गांधींसह विरोधकांचा मोर्चा सर्वोच्च न्यायालयाजवळ

इंडिया आघाडीचे कार्यकर्ते बॅरिकेड्सवर चढले

12/10/2026 17:6:35


दादरच्या शिवाजी पार्कात आज ठाकरेंचे पुन्हा आंदोलन

तोंडावर काळ्या फिती बांधून ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा

शिवसैनिक, मनसैनिक शिवाजी पार्कात पोहोचले

12/10/2026 17:3:36


राहुल गांधींची ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका दाखल

राहुल गांधींसह विरोधकांचा सुप्रीम कोर्टाकडे मार्च

सुप्रीम कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

इंडिया आघाडीच्या मोर्चात 19 पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित

12/10/2026 17:1:36


प्रदीप पुर्णेकर प्रकरणात आरोपी पप्या शिंदेच्या कोठडीत वाढ

आरोपी पप्या शिंदेला एका दिवसाची वाढीव पोलीस कोठडी

टल्लीसह इतर आरोपींना 19 तारखेपर्यंत कोठडी

12/10/2026 15:58:27


इंडिया आघाडीच्या आंदोलनात वकिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश

सुप्रीम कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी

सुप्रीम कोर्टाकडून मंडी हाऊसकडे जाणारा रस्ता बंद

12/10/2026 15:23:24


तेजस ठाकरेंवर गुन्हा, ठाकरेंच्या शिवसेनेचे संभाजीनगरमध्ये आंदोलन

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात पक्षाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन

अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

12/10/2026 15:3:8


काँग्रेससह इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरुवात

इंडिया आघाडीचे खासदार एकत्र येण्यास सुरुवात

राजधानी दिल्लीत आज पुन्हा इंडिया आघाडीचा एल्गार

12/10/2026 14:12:18


दिल्लीत आता आंदोलनासाठी नवी ठिकाणे जाहीर, जंतरमंतरवर परवागनी नाही

रामलीला मैदान, बुराडी मैदान, सीबीडी मैदानात आंदोलनांना परवानगी

जंतरमंतर आता आंदोलनस्थळांच्या यादीतून बाहेर

12/10/2026 13:31:4


काँग्रेस खासदाराविरोधात दिल्लीत भाजपच्या महिलांचे आंदोलन

खासदार बिमोल अकोईजाम यांच्याविरोधात भाजपच्या महिलांचे आंदोलन

पोलिसांकडून महिला आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न

12/10/2026 13:21:25


ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाही? - राहुल गांधी

सरकारमुळे पोलीस कर्मचारी हैराण झाले असून ज्ञानेश कुमारांबाबत आमच्याकडे सर्व माहिती - राहुल गांधी

मोदी, शाह, ज्ञानेश कुमार हे एका बाजूला आणि विरोधक एका बाजूला - राहुल गांधी

12/10/2026 12:29:53


सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा पहिला निकाल समोर

सुनेत्रा पवारांनी खाते उघडले असून ब वर्ग गटातून संग्राम सोरटे विजयी

131 पैकी 92 मते मिळाली असून 21 पैकी एका जागा अजित पवार गटाने जिंकली

12/10/2026 10:47:1


सीजेपी नेते आज संसद मार्गावरील पोलीस ठाण्यात जाणार

जंतरमंतर आंदोलनासाठी परवानगी मिळावी, सीजेपी नेत्यांची मागणी

परवानगी कधी देणार हे 24 तासात स्पष्ट करा - सीजेपी नेते

12/10/2026 10:42:52


ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे निधन

वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

12/10/2026 10:28:20


ठाकरे बंधूंवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कात गुन्हा दाखल

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल

12/10/2026 10:21:39


कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचे आंदोलन

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्री पुजाकांमधील वाद उफाळला

पुजाकांचे अंबाबाई मंदिरातच ठिय्या आंदोलन सुरु

12/10/2026 9:29:56


ठाकरेंच्या शिवसेनेचे आज शिवाजी पार्कवर मूक निदर्शन

लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आवाहन

तोंडाला काळी फीत लावून ठाकरेंच्या शिवसेनेचे आज मूक निदर्शन

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मनसेची आज स्वाक्षरी मोहीम

मुंबईत अनेक ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेद्वारे मनसे निषेध नोंदवणार

12/10/2026 9:26:26


सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मतमोजणीला सुरुवात

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये 84.25 टक्के मतदान

12/10/2026 9:24:24


शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 पैकी 7 खासदार दिल्लीत पोहोचले

खासदार बाळ्या मामा म्हात्रे रुग्णालयात असल्याने जाणार नाहीत

खासदार निलेश लंके, सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते, दिल्लीत पोहोचले

दुपारी 1.30 ते 2 वाजता इंडिया आघाडीचा मोर्चा

12/10/2026 9:16:45


मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज मुंबईत तातडीची बैठक

काल झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक

मनसेच्या पुढील आंदोलनाची रणनीती आज ठरणार

सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती

12/10/2026 8:46:19


दिल्लीत आजही 6 मेट्रो स्थानके बंद

इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या मोर्चामुळे निर्णय

संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेट्रो स्थानके बंद

पटेल चौक, जनपथ, राजीव चौक, मंडी हाऊस स्थानके बंद

केंद्रीय सचिवालय, बाराखंभा रोड मेट्रो स्थानके बंद

12/10/2026 8:27:38

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar