Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : मंत्री नितेश राणे पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी

Live Update : मंत्री नितेश राणे पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी

मंत्री नितेश राणे पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी

सरकारवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कधीच खेळणार नाहीत - नितेश राणे

4/10/2026 20:26:1


पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांची भेट

पुण्यात रोहित पवारांच्या नेतृत्वात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

4/10/2026 19:5:9


डॉक्टर मारहाण प्रकारणात रमेश म्हत्रेसह चौघांचा जामीन रद्द

रमेश म्हात्रेची आधारवाडी कारागृहात रवानगी

4/10/2026 18:14:23


ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक बंद

ऐरोली - काटई पुलावर गर्डर बसवण्यासाठी वाहतूक बंद

उद्यापासून 9 ते 11 ऑक्टोबरदरम्यान रात्री वाहतूक बंद

रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे बेलापूर मार्ग बंद राहणार

गर्डर बसवण्याचे काम MMRDA कडून हाती

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

4/10/2026 17:24:18


नागपूर पदवीधरमध्ये कराळे गुरुजींची एन्ट्री

पदवीधर निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल करणार

5 ऑक्टोबरला जोरदार रॅली काढून भरणार अर्ज

4/10/2026 17:21:24


ज्येष्ठ भारतीय चित्रपट दिग्दर्शक सिंगीथम श्रीनिवास राव यांचे निधन

सिंगीथम श्रीनिवास राव यांनी वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दक्षिणात्य सिनेमामध्ये केले आहे मोठे काम

त्यांनी दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, संगीतकार आणि अभिनेतेही केले काम

4/10/2026 17:7:41


अमरावती - कोतवाली परिसरातील तरुणी बेपत्ता, कुटुंबियांचा ठिय्या

कोतवाली परिसरातील तरुणी 7 दिवसांपासून बेपत्ता

21 वर्षीय तरुणी संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ

पोलिसांत तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप, पोलीस ठाण्यात ठिय्या

4/10/2026 16:33:24


ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाला परवानगी नव्हती, आयोजकांवर गुन्हा दाखल होणार

मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही नव्हती मोर्चाला परवानगी

बेकायदेशीरपणे जमाव जमवणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार

4/10/2026 15:57:36


एक होती माया पुस्तकाचे ठाकरेंच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन

उद्धव ठाकरेंच्या हस्ते एक होती माया पुस्तकाचे प्रकाशन

मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात संध्याकाळी 7.30 कार्यक्रम

4/10/2026 15:56:9


पुणे - एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

अभिजीत दिपके MPSC विद्यार्थ्यांची भेट घेणार

4/10/2026 14:58:17


नागपूर - भरधाव ट्रेलरने कुटुंबाला चिरडले

अपघातात पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

जामठा परिसरात दुचाकीला मागून धडक

फरार ट्रेलर चालकाचा शोध सुरु

4/10/2026 14:47:6


पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या मंगेश चिवटेंचा बंडखोरीचा इशारा

मंगळवारी निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती

पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला, कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना तिकीट

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचा तिढा

4/10/2026 14:28:3


विधानपरिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची अधिकृत घोषणा

पुणे पदवीधरमधून स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी

नागपूर पदवीधरसाठी सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना संधी

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना तिकीट

4/10/2026 13:46:53


किल्ले रायगडच्या टकमक टोकावरून युवकाची आत्महत्या

आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

800 फूट दरीतून मृतदेह शोधून काढला

4/10/2026 13:25:32


हा गर्जना मोर्चा नव्हता तर कोल्हेकुई होती - आशिष शेलार

ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर आशिष शेलार यांची टीका

ठाकरे बंधूंचा रडका मोर्चा - आशिष शेलार

दुर्मीळ आणि दुर्बल पक्षांचा गर्जाना मोर्चा - आशिष शेलार

4/10/2026 12:2:12


उद्धव ठाकरे - राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेट्रो सिनेमापासून गर्जना मोर्चाला सुरुवात

मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत गर्जना रॅली

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शेकापचे नेते, कार्यकर्ते मोर्चात सहभागी

बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अनिल देशमुख मोर्चात सहभागी

शेकापचे जयंत पाटील, मनसेचे अविनाश जाधव, ठाकरे गटाचे भास्कर जाधव, अंबादास दानवे, राजन विचारे मोर्चात

4/10/2026 11:30:40


उद्धव ठाकरे मेट्रो सिनेमाजवळ पोहोचले, थोड्याच वेळात राज ठाकरे दाखल होणार

ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गर्जना मोर्चा, थोड्यात वेळात मोर्चाला सुरुवात होणार

मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत गर्जना रॅली

4/10/2026 11:25:56


शेकापचे जयंत पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह गर्जना मोर्चात सहभागी

निवडणूक घोटाळ्याविरोधात आजपासून संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल - जयंत पाटील

आम्ही इंडिया आघाडीत असून मोर्चात सहभागी आहोत - जयंत पाटील

4/10/2026 11:16:57


गर्जना मोर्चासाठी मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ प्रचंड गर्दी

जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख मोर्चासाठी पोहोचले

भास्कर जाधव, अंबादास दानवे, राजन विचारे, अविनाश जाधव मोर्चास्थळी दाखल

ठाकरे बंधूंचा आज ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गर्जना

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी गर्जना मोर्चा

4/10/2026 11:10:30


ठाकरेंचा मोर्चा हा इव्हेंट आहे, बंधू एकत्र आले दाखवणारा मोर्चा आहे - संजय शिरसाट

ठाकरेंनी दिल्लीत आंदोलन करावे, चलो दिल्लीची घोषणा करावी - शिरसाट

4/10/2026 11:5:17


गर्जना मोर्चास्थळी अंबादास दानवे, राजन विचारे, अविनाश जाधव पोहोचले

जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील मोर्चात सहभागी होणार

ठाकरे बंधूंचा आज ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गर्जना

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी 'गर्जना'

4/10/2026 11:3:5


ज्ञानेश कुमार यांच्यासोबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना जावं लागेल - संजय राऊत

अंधभक्तांची पिढी मागे पडत आहे, नवी पिढी जन्माला आली आहे - राऊत

ही पिढी मोदी-शहा यांना किंमत देत नाही - संजय राऊत

तुम्ही जी भाषा वापरली तीच भाषा तुमच्याविरुद्ध वापरली जाते - राऊत

त्यांनी पं. नेहरू, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत कोणती भाषा वापरली होती? - राऊत

भाषेबाबत भाजपकडून मार्गदर्शन घेण्याइतकी वाईट वेळ आलेली नाही - राऊत

4/10/2026 9:39:41


गर्जना मोर्चासाठी मुंबईकरांसह ठाणे, नवी मुंबईतून लोकांची गर्दी व्हायला सुरुवात

ठाकरे बंधूंचा आज ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गर्जना

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी 'गर्जना'

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच डाव्या पक्षांचा 'गर्जना' मोर्चाला पाठिंबा

4/10/2026 9:37:25


गझल गायक तलत अझीझ आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित

घराला लागलेल्या आगीमुळे धुराच्या त्रासाने रुग्णालयात होते दाखल

शनिवारी संध्याकाळी तलत अझीझ यांच्यासह पत्नी आणि दोन्ही मुलांना डिस्जार्ज

शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या जुहूमधील ड्युप्लेक्स घराला लागली होती आग

4/10/2026 8:5:31


ठाकरे बंधूंचा आज ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गर्जना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी 'गर्जना'

मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत रॅली

सकाळी 10 वाजता गर्जना मोर्चाला सुरुवात होणार

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच डाव्या पक्षांचा 'गर्जना' मोर्चाला पाठिंबा

4/10/2026 7:57:25

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar