Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : मुंबईत लाच स्वीकारताना बीएमसीच्या दुय्यम अभियंत्याला अटक

Live Update : मुंबईत लाच स्वीकारताना बीएमसीच्या दुय्यम अभियंत्याला अटक

मुंबईत लाच स्वीकारताना बीएमसीच्या दुय्यम अभियंत्याला अटक

दुय्यम अभियंता राधेश्याम जयस्वालला एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं

जयस्वाल धनकचरा व्यावस्थापनातील अधिकारी

20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

19/8/2026 21:53:17


विजय चौधरींना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

नंदुरबारमधील कथित ऑडिओ प्रकरणी विजय चौधरींना झाली होती अटक

अट्रॉसिटी आणि बदनामीच्या गुन्हात विजय चौधरींना झाली होती अटक

19/8/2026 18:45:4


नाशिकमध्ये 30 वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला

राहुल संजय सरकटे असे हल्ला करण्यात आलेल्या युवकाचे नाव

मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याच्या रागातून कोयत्याने हल्ला

या हल्ल्याप्रकरणी अजय गांगुर्डे, वैभव मेंगाळसह तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण

19/8/2026 16:54:3


कौसाडी शिवारात बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचे तीन तासांनंतर रेस्क्यू

परभणीच्या कौसाडी शिवारात तीन वर्षाचा चिमुकला पडला होता बोअरवेलमध्ये

तीन तासांच्या प्रयत्नांनंतर चिमुकल्याला बाहेर काढण्यात आले

19/8/2026 16:28:19


शिवसेना पक्ष, चिन्हावरील सुनावणी संपली

उद्या सुद्धा युक्तिवाद करता यावा, अशी देवदत्त कामत यांची मागणी

19/8/2026 16:2:12


ठाकरे गटाच्या बाजूने देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

धनुष्यबाण चिन्ह गोठावण्याची कपिल सिब्बलांची मागणी

19/8/2026 15:18:6


मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची सभा रद्द

काही कारणास्तव सभा रद्द करण्यात आल्याची माहिती

19/8/2026 14:19:13


पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात

नवले पुलाजवळ पाच ते सहा वाहनांची धडक

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

19/8/2026 14:0:33


बिहारमध्ये पाटण्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात मोर्चा

तेजस्वी यादव यांच्या मोर्चावर पाण्याचा मारा

पाटणा पोलिसांनी तेजस्वी यादवांसह अनेक आंदोलकांना घेतले ताब्यात

19/8/2026 13:5:21


मालेगावात बस आणि ट्रकचा भीषण अपघात

अपघातात दोघांचा मृत्यू, 23 जण जखमी

अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

बसमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती

19/8/2026 12:43:4


नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

नाशिकच्या पेठ तालुक्यात जाणवले भूकंपाचे धक्के

भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण

19/8/2026 10:54:56


मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी कुर्बानीवर बंदी

मीरा भाईंदर पालिकेच्या महासभेत बंदीचा प्रस्ताव मंजूर

सोसायटी, घरे, दुकाने आणि रस्त्यांवर कुर्बानी देण्यावर बंदी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि गुन्हा दाखल करण्याची तरतूद

19/8/2026 9:39:23


कोलकात्यात हॉटेलला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू

कोलकात्यातील न्यू मार्केट परिसरातील हॉटेलला आग

आगीच 9 जणांच्या मृत्यूशिवाय 6 जण जखमी

हॉटेलमध्ये आणखी काहीजण अडकले असण्याची शक्यता

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या

19/8/2026 8:44:37


जुन्नरमध्ये सुरू होणार अदानींचा जलविद्युत प्रकल्प

नाणेघाटात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार

पुणे, ठाणे जिल्ह्यात प्रकल्प उभारला जाणार

19/8/2026 8:39:47


पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे घेणार नाशिक महापालिकेत घेणार आढावा बैठक

आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता बैठक घेतली जाणार

नाशिक महापालिकाचे सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनचा आढावा या बैठकीत घेतला जाणार

19/8/2026 8:39:47

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar