नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली फायनान्स प्रमुखांची बैठक
जिल्हाधिकारी कर्डिलेंची सकाळी 11 वाजता फायनान्स कंपनी प्रमुखांसोबत बैठक
सर्व स्मॉल, मायक्रो फायनान्स प्रमुखांना हजर राहण्याच्या सूचना
नांदेडमध्ये शेतकऱ्याने फायनान्सच्या कार्यालयात जीवन संपवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक
25/10/2026 10:41:5
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पक्षाचे सर्व नेते वर्षा निवासस्थानी निघाले
खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, आमदार धनंजय मुंडे वर्षा निवासस्थानी निघाले
25/10/2026 10:10:58
भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
रायगडातील कर्जतमधील भीमाशंकरच्या जंगलात वृक्षतोड
टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड
या प्रकल्पामुळे अडीच लाखांहून अधिक झाडांना धोका असल्याचा दावा
25/10/2026 10:8:45
गोकुळच्या विजयानंतर सतेज पाटलांचा पुण्यात सत्कार
पुण्यातील काँग्रेस भवनात सतेज पाटलांचा कार्यकर्त्यांनी केला सत्कार
25/10/2026 9:29:53
खासगी फायनान्स कार्यालयात आढळला शेतकऱ्याचा मृतदेह
नांदेडमधील खासगी फायनान्स कार्यालयात आढळला शेतकऱ्याचा मृतदेह
माळकौठामधील अल्पभूधारक 40 वर्षीय शेतकऱ्याचा आढळाल मृतदेह
शेतकऱ्यावर फायनान्स कंपनीचे 8 ते 10 रुपयांचे कर्ज असल्याची नातेवाईकांची माहिती
शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्यानंतर फायनान्स कंपनीचे संचालक फरार
25/10/2026 8:53:44
आमदार रोहित पवारांची पुन्हा एकदा कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी
रोहित पवार कोअर कमिटीच्या सलग तिसऱ्या बैठकीपासून दूर
कोअर कमिटीच्या पाक्षिक बैठकीचा निर्णय झाल्यापासून रोहित पवार गैरहजर
पूर्वनियोजित दौऱ्यानुसार रोहित पवार केदारनाथला गेल्याची माहिती
25/10/2026 8:53:44

