शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु
एकनाथ शिंदेंच्या वतीने वकील ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
17/11/2026 14:39:0
पुणे - सभागृह आयुक्तांसमोर भाजप नगरसेवकांचा ठिय्या
एफसी रोडवरील अतिक्रमणवोरोधात भाजप नगरसेवक आक्रमक
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आंदोलन
17/11/2026 14:36:24
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना धमकी
खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी
17/11/2026 14:27:17
रुपाली चाकणकरांविरोधात सायबर पोलिसांत तक्रार
रुपाली पाटील ठोंबरे आणि संगिता तिवारी यांची सायबर पोलिसांत तक्रार
नावाचा ट्रेडमार्क केल्याची दिशाभूल करत धमकी दिल्याचा आरोप
17/11/2026 14:14:49
चंद्रपुरातील ताडाली एमआयडीसीमधील कंपनीला आग
पाटील रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला भीषण आग
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
17/11/2026 14:11:20
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव ठाकरेंकडून अभिवादन
दादरच्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे स्मृतिस्थळावर पोहोचले
17/11/2026 11:47:34
रोहित पवारांचे फडणवीसांवर आरोप, आमदार लाड यांचे शरद पवारांना पत्र
देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोप मान्य नसतील तर खंडन करा - प्रसाद लाड
खंडन करणार नसाल तर पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर करा - प्रसाद लाड
17/11/2026 11:44:43
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिवादन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रिगल सिनेमाजवळील बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज 14 वा स्मृतिदिन
17/11/2026 11:24:47
अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीचे आंदोलन
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे आंदोलन
अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी चौकशी करण्याबाबत आंदोलन
17/11/2026 11:18:9
मुंबई - बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन, दोन्ही शिवसेनेचे नेते स्मृतीस्थळावर
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून दादरमधील स्मृतीस्थळी अभिवादन
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील स्मृतीस्थळाला भेट देत केले अभिवादन
17/11/2026 10:49:44
बेळगावात 2 डिसेंबरला मराठी भाषकांचा मेळावा
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मेळाव्याला हजेरी लावणार
कर्नाटकच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात बंदी घालणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा इशारा
17/11/2026 10:35:31
गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटणार
गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील आज मुख्यमंत्र्याची भेट घेणार
महायुतीच्या संचालकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
या भेटीत सहकारी संस्थासह, पशू खाद्य आणि इतर बाबतीत अनुदान देण्याबाबत मुख्यमंत्री याच्याकडे करणार मागणी
17/11/2026 10:13:7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मनिलामध्ये
दोन महत्त्वाच्या शिखर परिषदांना उपस्थित राहणार
द्विपक्षीय संबंधांना मिळणार नवी दिशा
17/11/2026 9:58:34
उत्तराखंड - भरधाव बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू
बद्रीनाथ महामार्गावरील गुलार बाजारजवळ घडला अपघात
बसमध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची माहिती
17/11/2026 9:56:57
लिफ्ट वापरण्यासाठी मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली
12 वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्ट वापरण्यास बंदी
लिफ्ट दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17/11/2026 9:43:22
पुणे - सिया गोयलच्या जामिनावर आज सुनावणी
पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकारातील आरोपी सिया गोयल
वडगाव मावळ कोर्टात होणार आज सुनावणी
17/11/2026 9:27:40
आजपासून न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप, 35 हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग
वेतनवाढीचा प्रस्ताव गेल्या 22 महिन्यांपासून प्रलंबित
पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील न्यायालयीन कामकाजावर परिणाम
17/11/2026 8:52:51
संजय राऊतांविरोधातील अवमान याचिकेवर आज सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात आज याचिकेवर सुनावणी
संजय राऊतांना सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश
17/11/2026 8:49:57
मुंबईतील हवा खराब, दादरचा AQI 190, बीकेसीचा 245 वर
दादर चौपाटी परिसरातील हवा खराब श्रेणीत
17/11/2026 8:43:17
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन
स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी महापालिकेच्या वतीने आकर्षक फुलांची सजावट
उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब सकाळी 11 वाजता बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतिस्थळी येणार
17/11/2026 8:34:22
सोलापूर - अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरात FDA ची कारवाई
दुकानांमधून 850 किलो मिठाई जप्त
अक्कलकोट येथील पेढा उत्पादक आणि विक्रेत्यांवर कारवाई
17/11/2026 8:32:48
सोलापुरातील ऊस दरवाढीसाठीचे आंदोलन स्थगित
19 तारखेच्या बैठकीत फसवणूक झाली तर आंदोलन करणार - राजू शेट्टी
आम्ही महामार्ग रोखू किंवा रेल रोको करू, राजू शेट्टींचा इशारा
17/11/2026 8:30:21
नाशिक - दुष्काळामुळे कांदा पीक निम्म्यावर
उन्हाळ कांद्याचे क्षेत्र 1.5 लाख हेक्टरवर येण्याचा अंदाज
नाशिकमध्ये कांद्याच्या लागवडीत घसरण
17/11/2026 8:27:8

