Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत भरला नरकासुरांचा मेळा

Live Update : सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत भरला नरकासुरांचा मेळा

सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत भरला नरकासुरांचा मेळा

अक्राळविक्राळ नरकासूर पाहण्याची नागरिकांची मोठी गर्दी

नरकासूर दहनाची तळकोकण आणि गोव्यात अनोखी परंपरा

8/11/2026 18:13:48


एसीसी मेन्स अंडर-19 आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव

हमझा झहूरच्या शतकामुळे भारताचा पराभव

8/11/2026 18:12:16


धाराशिवच्या कौडगाव एमआयडीसीतील सोलार प्लांटला आग

आगीच सोलर प्लेट्स जळाल्याने मोठे नुकसातन

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

8/11/2026 16:45:46


नागपूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले

2.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद

8/11/2026 16:16:29


एकनाथ शिंदेंची दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी

एकनाथ शिंदे उद्या जालन्यात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

8/11/2026 16:4:55


छत्रपती संभाजीनगरमधील शहागंजच्या जुन्या बसस्थानकाला भीषण आग

आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट

आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

8/11/2026 16:4:34


पार्थ पवार पुन्हा सिल्वह ओकवर दाखल, शरद पवारांशी पुन्हा चर्चा करणार

डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार शनिवारपासून सिल्वहर ओकवर

शनिवारी दोन तास चर्चा केल्यानंतर पार्थ पवार पुन्हा पवारांच्या भेटीला

8/11/2026 12:43:43


अभिनेता आयुषमान खुरानाला धमकी देणारा अटकेत

वैभव मिश्रा असं धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव

AI तंत्राचा वापर करून बनवला होता धमकीचा ऑडिओ

8/11/2026 12:29:22


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बस्तरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी बस्तरमध्ये सैनिकांसोबत

जवानांसोबतची प्रत्येक दिवाळी अविस्मरणीय - पंतप्रधान मोदी

देश नक्षलमुक्त करण्यात जवानांचे योगदान महत्त्वाचे - पंतप्रधान मोदी

8/11/2026 11:17:38


मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले बालपांडे शेतकरी कुटुंबाचे आभार

रामभाऊ आणि अरुणाताई बालपांडे यांनी आमच्यासाठी उत्तम जेवण बनवले - फडणवीस

बालपांडे कुटुबांने आमची उत्तम व्यवस्था केली - मुख्यमंत्री फडणवीस

बालपांडे कुटुंबाकडून खूप शिकायला मिळाले - मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी

पंतप्रधांनी कौतुक केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून त्यांचे आभार

असे काम करण्याची प्रेरण आम्हाला पंतप्रधानांकडून मिळाली आहे - मुख्यमंत्री

8/11/2026 10:39:18


मुंबईच्या दादरमधील कामगार स्टेडियमला भीषण आग

आग विझवण्यासाठी अग्निशमनचे 7 बंब घटनास्थळी

8/11/2026 10:36:40


15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील बोअरवेलवरील बंदी उठवणार - मुख्यमंत्री फडणवीस

नवीन बोअरवेल खोदण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार

अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची ही मागणी होती

ही बंदी सरसकट उठवली जाणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फळबागा वाचवण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार आहे

8/11/2026 10:31:37


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जालन्यात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

महायुतीच्या नेत्यांची यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत

8/11/2026 10:12:4


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी

नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

मुख्यमंत्री आल्याचा आनंद, मात्र, गावाला कालवा द्या - ग्रामस्थांची मागणी

8/11/2026 9:51:43


इस्त्रायलमध्ये सत्तांतराचा मार्ग मोकळा, आयझनकोट यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण

राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्याकडून आयझनकोट यांनी अधिकृत निमंत्रण

8/11/2026 9:32:42


रविवार असूनही आज मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार सुरू राहणार

लक्ष्मीपूजन असल्यामुळे मुहूर्ताचे ट्रेडिंग होणार

दोन दिवसांपासून तेजी असल्यामुळे आजच्या ट्रेडिंगकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

8/11/2026 8:31:7


ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय

डिस्चार्जनंतर शरद पवार यांची पक्षाच्या नेत्यांसोबत 3 तास बैठक

शरद पवार यांची पार्थ पवार यांच्यासोबत दोन तास चर्चा

8/11/2026 8:21:46


मासुंदा तलाव परिसरात तरुणाईकडून दिवाळी पहाटचा जल्लोष

ठाण्यात तरुणाईची गर्दी आणि संगीताच्या ठेक्यावर नृत्याचा ठेका

ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात सकाळपासून तरुणाईची अलोट गर्दी

एकमेकांना शुभेच्छा देत, गाण्यावर ताल धरत तरुणाईकडून आनंदाची उधळण

8/11/2026 8:10:54


दिवाळीच्या दिवशी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज (8 नोव्हेंबर) मेगा ब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर मेगा ब्लॉक

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगा ब्लॉक

मध्य रेल्वे - माटुंगा ते मुलुंड (अप आणि डाऊन)

हार्बर - पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान (अप आणि डाऊन)

ट्रान्स हार्बर - पनवेल ते नेरूळ (अप आणि डाऊन)

8/11/2026 8:4:17

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar