मंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब
आमदार प्रवीण दरेकर यांनी मंत्री उपस्थित नसल्याची नाराजी व्यक्त केली
2/7/2026 17:43:48
साकीनाका परिसरातील मॅनहोलचा मुद्दा विधानसभेत
अमित साटम यांनी मॅनहोलचा मुद्दा उपस्थित केला
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून संध्याकाळपर्यंत निवेदन करून संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश
2/7/2026 12:35:11
विधानसभेत विरोधकांचा सभात्याग
एका दिवसांत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग
2/7/2026 12:34:55
विधानसभेत काँग्रेसचे आमदार आक्रमक
आमदार साजिद पठाण यांना दुसऱ्यांना बिश्नोई गँगकडून धमकी आल्याने काँग्रेस आक्रमक
2/7/2026 12:26:8
विधानसभेच्या आजच्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात
2/7/2026 11:4:52
पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस
विधानसभेचे कामकाज 11 वाजता सुरू होणार
विधान परिषदेच्या विशेष कामकाजाला 10 वाजता सुरुवात
आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात येणार
2/7/2026 10:30:5

