Thursday, 08 Aug, 9.20 am आपलं व्यासपीठ

मुख्य पान
आरबीआय द्वारे सलग चौथ्यांदा करण्यात आलेल्या दर कपात विषयी काही उद्योजकांची मते

मंजू याग्निक , उपाध्यक्षा , नाहर ग्रुप आणि उपाध्यक्षा , नरेडको महाराष्ट्र:

"आरबीआयद्वारे हा सलग चौथा दर कपात आहे जिथे फेब्रुवारी २०१९ पासून ११० बेसिस पॉईंट्सनी दर कपात झाली आहे, जो वर्तमान व्याज दर ५.४ टक्क्यांवर ठेवतो. आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की अनुकूल परिस्थिती आणि एमपीसी कडून ३५ पॉईंटची दर कपात भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा वेग मिळविण्यात मदत करेल का. रिअल इस्टेटसह अनेक उद्योग आणि क्षेत्रांसाठी ही खरोखर आशा निर्माण करेल, परंतु खरा अंदाज सर्वसामान्यांच्या खरेदी सामर्थ्यात आहे आणि जर तो / ती बाजारात पैसे गुंतविण्यास तयार असेल तर.

Top