Sunday, 19 Jan, 8.01 am आपलं व्यासपीठ

मुख्य पान
भावजी

भावजी आले म्हणताच
साऱ्या,वहिनीना आदेशच दिसतो

झकास होते स्वागत त्याचे,
काय मस्तच आदेश हसतो !

घराघरातील वहिनीना,
आदेशने बोलते केले

अख्या महाराष्ट्रात
चाहते निर्माण झाले

हलका फुलका कार्यक्रम,
सुंदर असतात आठवणी !

नवरोबा उचलून घेतो,
बायकोला मिळताच पैठणी

@ गजाभाऊ लोखंडे
मधुर ध्वनी ९८६७१४५५९५

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aapla Vyaaspith
Top