Saturday, 21 Sep, 5.20 am आपलं व्यासपीठ

मुख्य पान
कॉरपोरेट टॅक्स कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर कॉरपोरेट जगातून मोजक्या प्रतिक्रिया

श्री. अशोक मोहनानी, अध्यक्ष, एकता वर्ल्ड आणि उपाध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र:

"अनिश्चितता आणि अंधुक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून गुंतवणूकदार आणि घर खरेदीदार दुसर्‍या बाजूला राहिले आहेत. आजच्या घोषणेने अर्थव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात प्रकाशकिरण आणले आहे, परिणामी सेन्सेक्समध्ये १९०० पॉइंट्सची वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत रु. २.११ लाख कोटी इतकी वाढ झाली आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी भावनेत सकारात्मक बदल घडवून येईल अशी आमची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, गृहनिर्माण प्रकल्पांची पूर्तता व्हावी आणि गृह कर्जे ७% पर्यंत कमी व्हावे हे सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्राने एफएमला कर्जाची एकमुली पुनर्रचना करण्यासाठी विनंती केली आहे, ज्यायोगे आपण २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे मिळवू शकू."

श्री.

Top