Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 2 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP Majha Top 10, 2 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP माझा 1 week ago
  1. Bandra: मुंबईच्या आकाशात एकाचवेळी 200 ड्रोन उडले; पोलिसांनी छापा टाकताच सत्य उलगडले; समोर आलं \'कारण\'

    Illegal drone show in Bandra: वांद्रे येथे बेकायदेशीर ड्रोन शो आयोजित करण्यात आले होते. 200 हून अधिक ड्रोन जप्त करण्यात आले आहे. Read More

  2. Tukaram Mundhe News: 21 वर्षांत 25 वी बदली, तुकाराम मुंढेंच्या 4 शब्दांनी धाबे दणाणले, राज्यभर FDA ची 40 ठिकाणी छापेमारी

    Tukaram Mundhe News: सदर कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. Read More

  3. Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात

    Gujarat Highway Accident : महाराष्ट्र परिवहन मंडळाची (MSRTC) बस पलटल्याने आग लागली आणि त्यामध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Read More

  4. Donald Trump On Israel PM: डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक

    Donald Trump On Israel: शांतता करार रद्द करण्याच्या इराणच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना फोन करून तीव्र शब्दांत फटकारले Read More

  5. \'सौंदर्याचा वापर करून प्रमोशन करा..\' कंगना रानौतची \'नॅशनल क्रश\' गिरीजा ओकवर केलेली प्रतिक्रिया चर्चेत; नेमकं काय बोलली?

    कंगना रनौतने गिरीजाच्या "ब्लू साडी गर्ल" आणि "नॅशनल क्रश" या टॅगवर हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली Read More

  6. Mi Savitribai Jyotirao Phule Serial Offair: घरगुती लफडी, फुटकळ भांडणांपेक्षा .. \'मी सावित्रीबाई..\' मालिका बंद झाल्याचं कळताच प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया; अमोल कोल्हे यांची पोस्ट व्हायरल

    या मालिकेवर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. Read More

  7. Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!

    Vaibhav Sooryavanshi: वैभवने 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने आणि 237.30 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. Read More

  8. Virat Anushka Dance Viral: RCBच्या विजयानंतर विराट-अनुष्काचा धमाकेदार डान्स Viral; अनुष्काच्या पोस्टसह विराटच्या टी-शर्टची चर्चा

    रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर 156 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाच विकेट्सने विजय मिळवला. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा \'हा\' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?

    Gold Recycling : भारतीय घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये असलेले सुमारे 32,000 टन सोनं रीसायकल करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यामुळे देशाचे परकीय चलन कसे वाचेल ते सविस्तर जाणून घ्या. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha