Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 28 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

ABP Majha Top 10, 28 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

ABP माझा 4 months ago
  1. ABP Majha Top 10, 28 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. सत्ता जाताच पक्षावरील \'ममता\' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा

    बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणी येथे झालेल्या एका बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर काकोली घोष यांनी राजीनामा दिला आहे. Read More

  4. Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...

    इराणच्या सरकारी माध्यमांनी असेही म्हटले आहे की, कराराचा मसुदा अद्याप अंतिम झालेला नाही आणि ठोस हमीशिवाय इराण पुढे जाणार नाही. या वृत्तावर अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. Read More

  5. CM Thalapathy Vijay Meet PM Modi: हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ

    CM Thalapathy Vijay Meet PM Modi: अद्याप थेट पंतप्रधान मोदींच्या भेट घेण्यामागचा त्यांचा पूर्ण अजेंडा समोर आला नाही. पण, असं म्हटलं जातं की, त्यांनी पंतप्रधानांव्यतिरिक्त इतरही अनेक राजकारण्यांची भेट घेतली. Read More

  6. Salman Khan: सलमान खानकडून फॅन्सना खास गिफ्ट; आगामी सिनेमाचं हृदयस्पर्शी गाणं रिलीज, VIDEOपाहून चाहते भारावले

    Salman Khan Shares Emotional Song: सलमान खानने \'मातृभूमी\' सिनेमातील \'मैं हूं\' गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. Read More

  7. Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!

    Vaibhav Sooryavanshi: वैभवला जगातील सर्वात वेगवान शतक विक्रम मोडण्याचा मान मात्र मिळवता आला नाही. ख्रिस गेलच्या नावावर अवघ्या 30 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम आहे. Read More

  8. Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा

    Randhir Singh Passes Away : भारतीय नेमबाजी विश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनुभवी शूटर आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा \'हा\' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Akola News : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत,गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्या

    Akola News : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha