Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 29 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP Majha Top 10, 29 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP माझा 2 weeks ago
  1. ABP Majha Top 10, 29 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Buldhana Crime: बापानं लेकीच्या शरीराचे तुकडे केले? \'ती\' महिला थेट पोलीस ठाण्यात हजर, बुलढाण्यातील प्रकरणात मोठी अपडेट समोर

    Buldhana case Shivani Kalmekar: पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. Read More

  3. Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने \'मन की बात\'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत \'लंच पे चर्चा\' करत व्यथा जाणल्या

    राहुल गांधींना भेटल्यानंतर एका ऑटोरिक्षा चालकाने सांगितले, \"राहुल आमच्याशी बोलले. त्यांनी आमचे प्रश्न मांडण्याचे आणि विमा व इतर मदत देण्याचे आश्वासन दिले. Read More

  4. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, \'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे\'

    जोहरान ममदानी म्हणाले, \"परदेशात गेलेला प्रत्येक जीव आणि अमेरिकेतील सामान्य कुटुंबांवरील प्रत्येक आर्थिक भार ही एका अविचारी निर्णयाची किंमत आहे.\" Read More

  5. Karan Johar: करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...

    Karan Johar Breaks Silence On Instagram Unfollow: करणने आपल्या जवळच्या मित्रांना अनफॉलो का केलं? Read More

  6. Hombale Films : \'KGF\' आणि \'कांतारा\'च्या मेकर्सचा मराठीत धमाका! पहिली हिप-हॉप म्युझिकल फिल्म 'येतो का नाय'ची मोठी घोषणा

    Hombale Films Marathi Movie : \'केजीएफ\' आणि \'कांतारा\' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे देशातील आघाडीचे प्रॉडक्शन हाऊस \'होम्बळे फिल्म्स\' आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. Read More

  7. Lalit Modi on Sanjiv Goenka: \'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...\' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला

    आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी लखनौ संघाचे मालक संजीव गोयंकांवर भलताच भडकला आहे. त्याने ट्विटरवर भलीमोठी पोस्ट करत गोयंकांवर सडकून प्रहार केला आहे. Read More

  8. Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?

    पांड्या मुंबई सोडणार ही पहिली वेळ नाही. पांड्या 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्यानंतर त्याने संघ सोडला आणि दोन वर्षे (2022 आणि 2023) गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा \'हा\' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?

    Loan vs Investment : पगारदार व्यक्तींसमोर कर्जाची परतफेड करावी का गुंतवणूक करावी, असा प्रश्न कायम असतो. प्राधान्य कशाला द्यावं हे यासंदर्भातील माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha