Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 30 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

ABP Majha Top 10, 30 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

ABP माझा 1 month ago
  1. Mulshi Pattern 2 : आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं

    Pravin Tarde announces Mulshi Pattern Part 2: \'देऊळ बंद 2\'च्या यशानंतर \'मुळशी पॅटर्न 2\'ची घोषणा, टायटलही सांगितलं. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज

    मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची सर्वसाधारण तारीख 1 जून आहे. यापूर्वी, हवामान विभागाने 26 मे पर्यंत मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला होता. Read More

  4. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, \'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे\'

    जोहरान ममदानी म्हणाले, \"परदेशात गेलेला प्रत्येक जीव आणि अमेरिकेतील सामान्य कुटुंबांवरील प्रत्येक आर्थिक भार ही एका अविचारी निर्णयाची किंमत आहे.\" Read More

  5. Raja Shivaji: \'देऊळ बंद 2\'ची टक्कर, तरीही \'राजा शिवाजी\' सिनेमाची जादू कमी होईना; 29 व्या दिवशी किती कमावले?

    Raja Shivaji Box Office Collection: \'राजा शिवाजी\' सिनेमाची 29 व्या दिवशीही सिनेमागृहात जलवा कायम. Read More

  6. Kunal Kohli On Hum Tum: \'हिंदी सिनेमातील सर्वात खराब किसिंग सीन\' सैफ आणि राणी मुखर्जीच्या \'त्या\' दृश्यावर दिग्दर्शकाने सगळंच सांगून टाकलं ; म्हणाले ..

    सुरुवातीच्या अर्ध्या शूटिंगमध्ये वातावरण खूपच विचित्र होते," असे कोहली यांनी सांगितले. Read More

  7. Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?

    पांड्या मुंबई सोडणार ही पहिली वेळ नाही. पांड्या 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्यानंतर त्याने संघ सोडला आणि दोन वर्षे (2022 आणि 2023) गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले. Read More

  8. Lalit Modi on Sanjiv Goenka: \'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...\' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला

    आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी लखनौ संघाचे मालक संजीव गोयंकांवर भलताच भडकला आहे. त्याने ट्विटरवर भलीमोठी पोस्ट करत गोयंकांवर सडकून प्रहार केला आहे. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा \'हा\' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?

    US Iran War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत केलेला दावा इराणनं फेटाळला आहे. यामुळं युद्ध थांबणार की पुन्हा भडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha