Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 30 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP Majha Top 10, 30 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP माझा 2 weeks ago
  1. ABP Majha Top 10, 30 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Mulshi Pattern 2 : आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं

    Pravin Tarde announces Mulshi Pattern Part 2: \'देऊळ बंद 2\'च्या यशानंतर \'मुळशी पॅटर्न 2\'ची घोषणा, टायटलही सांगितलं. Read More

  3. कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!

    Karnataka Politics: सर्व आमदारांनी एकमताने एक ठराव मंजूर केला. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी स्वतः डी. के. शिवकुमार यांचे नाव नवीन विधिमंडळ पक्षनेते म्हणून प्रस्तावित केले. Read More

  4. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, \'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे\'

    जोहरान ममदानी म्हणाले, \"परदेशात गेलेला प्रत्येक जीव आणि अमेरिकेतील सामान्य कुटुंबांवरील प्रत्येक आर्थिक भार ही एका अविचारी निर्णयाची किंमत आहे.\" Read More

  5. Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला

    शेखर सुमन म्हणाला की, अन्न भेसळयुक्त आहे, श्वास घेण्यास अडथळा येतो, सगळीकडे कचरा आहे, व्यवस्था सडलेली आहे. हे सर्व असूनही, जर आपण अजून जिवंत आहोत, तर आपण झुरळेच आहोत. Read More

  6. Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसचा आणखी पाय खोलात, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडचण वाढणार

    Jacqueline Fernandez: 200 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधात आरोप निश्चित. Read More

  7. Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव

    Vinesh Phogat: 31 वर्षीय भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट 53 किलो वजनी गटाच्या निवड चाचणीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाली आणि तिची आशियाई क्रीडा स्पर्धेतील वाटचाल संपुष्टात आली. Read More

  8. Vinesh Phogat News : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ट्रायलमध्ये विनेश फोगाटचा एकतर्फी विजय; पण वजन करताना पुन्हा ड्रामा, नेमकं काय घडलं?

    Vinesh Phogat Asian Games Selection Trials : विनेश फोगाट हिने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये शानदार सुरुवात करत पहिल्याच सामन्यात ज्योतीचा 7-1 अशा फरकाने पराभव केला. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा \'हा\' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, \'जुने मोडून नवे\' दागिने करण्याकडे कल

    Jalgaon Gold Market : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाचा जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha