Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 31 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP Majha Top 10, 31 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP माझा 1 week ago
  1. ABP Majha Top 10, 31 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर

    दक्षिण दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अनंत मित्तल यांनी सांगितले की, इमारत कोसळलेली जागा वैद्यकीय विद्यार्थ्यांची कॅन्टीन होती, त्यामुळे अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. Read More

  4. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, \'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे\'

    जोहरान ममदानी म्हणाले, \"परदेशात गेलेला प्रत्येक जीव आणि अमेरिकेतील सामान्य कुटुंबांवरील प्रत्येक आर्थिक भार ही एका अविचारी निर्णयाची किंमत आहे.\" Read More

  5. Foreignchi Patlin: नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; \'फॉरेनच्या पाटलीण\'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले

    Girish Pardeshi on Foreignchi Patlin: \'फॉरेनच्या पाटलीण\' हा आजही लोकप्रिय असलेला मराठी सिनेमा आहे. Read More

  6. Big Director Supports Ranveer Singh on FWICE Ban: \'रणवीरला नव्हे FWICE लाच बॅन करा\' मोठा दिग्दर्शक रणवीर सिंहच्या मागे उभारला; \'डॉन 3\' प्रकरणात काय तोडगा निघणार?

    रणवीरवर झालेल्या कारवाईवर त्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून चित्रपटसृष्टीतील एका बड्या दिग्दर्शकानं रणवीर सिंहला नाही तर FWICEलाच बॅन करायला हवं असं म्हणत रणवीरला पाठिंबा दिलाय. Read More

  7. Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!

    Josh Hazlewood: जोश हेझलवुडने आतापर्यंत 5 टी-20 (T20) स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये भाग घेतला असून, या सर्व फायनल्समध्ये त्याचा संघ अजिंक्य राहिला आहे. Read More

  8. Shubman Gill: \'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..\' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य

    गिल भारतासाठी शेवटचा टी-20 सामना डिसेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठीही त्याची निवड झाली नव्हती. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा \'हा\' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Ladki Bahin Yojana : सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधतंय, लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरताच रोहिणी खडसेंचा संताप

    Rohini Khadse : लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha