Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 4 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

ABP Majha Top 10, 4 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

ABP माझा 3 months ago
  1. Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, मागच्या सुनावणीत काय घडलं?

    Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell\'s पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!

    Liquor Brands Banned Marathi News: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने काही लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांवर कारवाई केली आहे. Read More

  4. Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात

    Pakistan Blast: या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पोलीस हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून शोधमोहीम सुरू केली आहे. Read More

  5. Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?

    Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: जुगल हंसराज हा एक असा बॉलिवूड अभिनेता आहे, ज्यानं केवळ आपल्या अभिनयानंच नव्हे, तर आपल्या हास्यानं आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वानंही चाहत्यांना भूरळ घातलीय. Read More

  6. Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: \'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...\'; \'चला हवा येऊ द्या\'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?

    Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: \'चला हवा येऊ द्या\'मध्ये कुशल बद्रिकेनं अनेक स्त्री भूमिकाही साकारलेल्या. त्याच्या इतर भूमिकांप्रमाणेच या भूमिकांचंही प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलेलं. आता याबाबत कुशलनं आपल्या स्पष्ट मत व्यक्त केलंय. Read More

  7. Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!

    Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणातून बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  8. CWG 2026: \'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब\'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप

    CWG 2026: कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा सुरू असताना ग्लासगो येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारताच्या अपूर्ण नकाशामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. Read More

  9. Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

    Chandi Vark Testing Tips : सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त चांदीच्या वर्खपासून सावधान राहण्याची गरज असून एफएसएसएआय (FSSAI) नियमांनुसार त्याची योग्य ओळख करता येऊ शकते. Read More

  10. मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?

    Liquor Brands Banned: FSSAI ने चाचणीत आर्टिफिशिअल किंवा नेचर आयडेंटिकल फ्लेवरिंग मिळाल्यानं ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, बॅगपाइपर आणि एंटीक्विटी ब्लूच्या खास वेरिएंटसच्या विक्रीवर बंदी घातली आहे. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha