Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 4 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP Majha Top 10, 4 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

ABP माझा 3 months ago
  1. ABP Majha Top 10, 4 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, मागच्या सुनावणीत काय घडलं?

    Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. Read More

  3. Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

    Air India Flight Turbulence: थायलंडमधील फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2379 या विमानाला आज अचानक तीव्र हवेच्या धक्क्यांचा सामना करावा लागला. Read More

  4. Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात

    Pakistan Blast: या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पोलीस हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून शोधमोहीम सुरू केली आहे. Read More

  5. Lock Upp 2 Akanksha Chaudhary : \'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...\' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..

    Akanksha Chaudhary Makes Shocking Claim: आकांक्षा चौधरीने \'लॉकअप 2\'मध्ये धक्कादायक खुलासा केला. Read More

  6. Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते \'तुंबाड 2\'; यंदा \'या\' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत

    प्रेक्षकांना 2026-27 मध्ये मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार हे निश्चित. आता पाहायचं एवढंच की, या पाच अभिनेत्रींपैकी तुम्ही सर्वाधिक कोणाच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहात? Read More

  7. Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!

    Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणातून बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  8. CWG 2026: \'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब\'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप

    CWG 2026: कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा सुरू असताना ग्लासगो येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारताच्या अपूर्ण नकाशामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. Read More

  9. Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

    Chandi Vark Testing Tips : सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त चांदीच्या वर्खपासून सावधान राहण्याची गरज असून एफएसएसएआय (FSSAI) नियमांनुसार त्याची योग्य ओळख करता येऊ शकते. Read More

  10. Dabur Products Ban : \'डाबर\'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

    FSSAI Action on Dabur: जर तुम्ही वस्तू खरेदी करताना पॅकेजिंगवर 100% शुद्ध, 100% नैसर्गिक, किंवा \'100% सेंद्रिय\' असे लिहिलेले पाहून ते अधिक चांगले आहे असे समजत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha