ABP Majha Top 10, 4 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Maitreya Dadashree: \'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात\'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
Maitreya Dadashrees Powerful Message: मैत्रेय दादाश्री यांनी युद्धामुळे मानवता आणि पृथ्वीवर होणाऱ्या गंभीर परिणामांविषयी सांगितले. Read More
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
landslide on Badrinath route: चमोली जिल्ह्यातील गुलाबकोटीजवळ मोठ्या ढिगाऱ्यांमुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. Read More
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
UAE सरकारचा हा विशेष परवाना परदेशी व्यावसायिक, फ्रीलान्सर आणि गुंतवणूकदारांना आखाती देशांच्या पारंपरिक नियमांच्या पलीकडे एक नवीन स्वातंत्र्य देतो. Read More
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे. प्रवासादरम्यान ते मोबाईलवर वेबसीरिज आणि संगीताचा आस्वाद घेतात. Read More
Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: झाड कोसळल्यामुळे क्षितिज ढोलकियाच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. Read More
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
तो 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, पण पाचही कसोटी सामन्यांसाठी तो बेंचवरच बसून राहिला. गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातही त्याचा समावेश होता. Read More
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
T20 World Cup: इंग्लंडने 23 धावांत 3 गडी गमावल्याने अडचणीत आले होते. तिथून, नॅट सायव्हर-ब्रंट आणि हेदर नाईट या जोडीने 90 चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. Read More
Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...
Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
Telegram : केंद्र सरकारनं टेलीग्रामला नोटीस देत प्लॅटफॉर्मवरील पायरेटेड चित्रपट, ओटीटी कंटेंट हटवण्यास सांगितलं आहे. यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे. Read More
Author : एबीपी माझा वेब टीम

