Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 5 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

ABP Majha Top 10, 5 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

ABP माझा 2 months ago
  1. ABP Majha Top 10, 4 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

    Air India Flight Turbulence: थायलंडमधील फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2379 या विमानाला आज अचानक तीव्र हवेच्या धक्क्यांचा सामना करावा लागला. Read More

  4. Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात

    Pakistan Blast: या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पोलीस हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून शोधमोहीम सुरू केली आहे. Read More

  5. आमीर खानसह \'गजनी\', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Actor Pradeep Rawat Passes Away : भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि 'गजनी' चित्रपटातील मुख्य खलनायक प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. Read More

  6. Lock Upp 2 Akanksha Chaudhary : \'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...\' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..

    Akanksha Chaudhary Makes Shocking Claim: आकांक्षा चौधरीने \'लॉकअप 2\'मध्ये धक्कादायक खुलासा केला. Read More

  7. Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!

    Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणातून बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  8. CWG 2026: \'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब\'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप

    CWG 2026: कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा सुरू असताना ग्लासगो येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारताच्या अपूर्ण नकाशामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. Read More

  9. Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

    Chandi Vark Testing Tips : सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त चांदीच्या वर्खपासून सावधान राहण्याची गरज असून एफएसएसएआय (FSSAI) नियमांनुसार त्याची योग्य ओळख करता येऊ शकते. Read More

  10. Dabur Products Ban : \'डाबर\'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

    FSSAI Action on Dabur: जर तुम्ही वस्तू खरेदी करताना पॅकेजिंगवर 100% शुद्ध, 100% नैसर्गिक, किंवा \'100% सेंद्रिय\' असे लिहिलेले पाहून ते अधिक चांगले आहे असे समजत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha