Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ABP Majha Top 10, 5 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

ABP Majha Top 10, 5 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

ABP माझा 1 week ago
  1. ABP Majha Top 10, 5 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi Australia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट

    PM Modi Threat Row : पंतप्रधान मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी फेसबुक पोस्टवर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी (AFP) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. Read More

  4. कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?

    UAE सरकारचा हा विशेष परवाना परदेशी व्यावसायिक, फ्रीलान्सर आणि गुंतवणूकदारांना आखाती देशांच्या पारंपरिक नियमांच्या पलीकडे एक नवीन स्वातंत्र्य देतो. Read More

  5. Pandavani Singer Dr. Teejan Bai: पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

    Pandavani Singer Dr. Teejan Bai Passes Away at 70: पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ पंडवानी गायिका डॉ. तीजन बाई यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन. Read More

  6. Welcome To The Jungle: \'वेलकम टू द जंगल\'ची BOX ऑफिसवर 'शंभरी', \'अल्फा\'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

    Akshay Kumars Welcome To The Jungle: \'वेलकम टू द जंगल\' या सिनेमाने 9 दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला. Read More

  7. फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!

    Fifa World Cup: एम्बाप्पेने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील 19वा गोल केला. तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या विक्रमापेक्षा फक्त एक गोल मागे आहे. सध्याच्या स्पर्धेत एम्बाप्पेने आता सात गोल केले आहेत. Read More

  8. वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही

    तो 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, पण पाचही कसोटी सामन्यांसाठी तो बेंचवरच बसून राहिला. गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातही त्याचा समावेश होता. Read More

  9. Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...

    Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More

  10. 10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर

    Stock Market : गेल्या दहा वर्षात फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुडस क्षेत्रात सर्वाधिक तेजी पतंजली फुडस, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमरनं सर्वाधिक परतावा दिला आहे. Read More

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha