1. प्रधानांचा राजीनामा घेऊन पंतप्रधान मोदींनी स्वत:ची खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा; मल्लिकार्जुन खरगेंची मागणीhttps://tinyurl.com/yc2mx9ef जर सीजेपीला विदेशातून फंडींग होत असेल तर तुम्ही चाणक्य कसले?
हे तर तुमचं अपयश, गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; अभिजीत दीपकेंचा थेट अमित शाहांवर निशाणा https://tinyurl.com/uxt627d2
2. 'पेलेट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही', सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, दिल्ली आंदोलनप्रकरणात केंद्र सरकारलाही नोटीस बजावली https://tinyurl.com/kcukh2fd दिल्लीत शरद पवारांच्या कार्यकर्त्याचा अभिजीत दिपकेंना आश्रय दिल्याची चर्चा, राष्ट्रीय प्रवक्त्याच्या घरी मुक्काम; दीपके म्हणाले, अनिश गवांडे माझा चांगला मित्र म्हणून त्याच्या घरी राहिलो https://tinyurl.com/d7n2c76d
3. शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत पुढील सुनावणी 4 ऑगस्टला; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद; म्हणाले, 'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती' https://tinyurl.com/2s3ehsd4 विधानसभा 2009 च्या निवडणुकांतील प्रचाराच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टाने समन्स; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश https://tinyurl.com/4tedup5k
4. भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाचा धडका; शिक्षण मंडळातून फाईल गायब, भ्रष्टाचाराचा आरोप करत शिवसेना आक्रमक https://tinyurl.com/5ycuth6x नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाचवा बळी, महापालिकेत जोरदार घमासान, 'तुम्ही सत्तेतून का बाहेर पडत नाही?' ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्यांमध्ये बाचाबाची https://tinyurl.com/3rz6em2p
5. एकनाथ खडसे, रक्षा खडसेंविषयी शिवराळ भाषेचा वापर, गिरीश महाजन अन् भाजपच्या विजय चौधरींची ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ
https://tinyurl.com/7w23ft3a व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ते ऐकून असं वाटतंय तोंड उघडलं की गटाराची घाण, तर रक्षाताई त्यांच्या तर मी माझ्या पक्षाचं काम करते https://tinyurl.com/c8mdzdmj
6. 21 वर्षांचं प्रेम, लग्नाचे आमिष दाखवलं अन् महिलेसोबत नको ते केलं, अखेर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगतापांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/2mp5tdf7 तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; साताऱ्यात महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली https://tinyurl.com/46u9hhjn
7. हायकोर्टाने काल एफडीएला प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट उच्च न्यायालयाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, उपहागरगृहाची नोंदच नसल्याचं उघड https://marathi.abplive.com/ तुकाराम मुंढेंना डबल धक्का; एफडीए विभागातील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नरहरी झिरवळांकडे तक्रार; दोन शिफ्टमध्ये काम, सुट्ट्याही रद्द केल्याचा आरोप https://tinyurl.com/4u5tftm8 पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारावर; अनेक मिठाईच्या दुकानावर छापे, 4 दिवसांत 45 लाख 70 हजार अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित https://tinyurl.com/3zrvekhk
8. महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/4vc6r89p मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला https://tinyurl.com/y5mwmx5p
9. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा गोल्डन धमाका! एकाच शर्यतीत जिंकली 2 मेडल; दिलीप गावित अन् बासिलने रचला इतिहास, तर मुरली श्रीशंकरला 'लांब उडी'त रौप्यपदक https://tinyurl.com/mr4dy6ff लाजीरवाणा निर्णय म्हणत भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद; माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, म्हणाल्या, देशातील तरुणांना हे स्पष्टपणे समजतंय https://tinyurl.com/2wwvu3kp
10. "कॅप 278 आता निरोप घेत आहे''; टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्ती, बोलताना मैदानावरील आठवणी सांगत भावूक
https://tinyurl.com/3by2fbj3 झिम्बाब्वे गाजवलेल्या वैभव सूर्यवंशीला लागली थेट उपकर्णधारपदाची लॉटरी; दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी
https://tinyurl.com/yc3ehf84
*एबीपी माझा विशेष*
कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार
https://tinyurl.com/39rywhs8
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
https://tinyurl.com/3hsupkvf
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार?
https://tinyurl.com/2zvnnphs
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Author : महेश गलांडे

