Horoscope Today 1 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 1 मे 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस खऱ्या अर्थाने अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.
या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस महिलांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, लोक तुमच्या कलाकलाने वागतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात थोडी वादळे निर्माण होऊ शकतात, मतभेद सामंजस्याने सोडवणे हितकारक ठरेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस जुनी दुखणे डोके वर काढतील, सांधेदुखी पाठदुखीचा त्रास संभवतो
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस कलाकारांना चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेचे चीज होईल, उजव्या डोळ्याला जरा जास्त त्रास होऊ शकतो.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस कौटुंबिक सुखात थोडी कमतरता निर्माण होईल स्त्रियांमुळे मनस्ताप होण्याची शक्यता
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल ,महिलांना एकटेपणा जाणवेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस गोंधळ घालणाऱ्या आणि निर्णय पटकन न घेणाऱ्या माणसांशी तुमचे आज जमणार नाही
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कामाच्या वेळी कामच करावे, हा दृष्टिकोन राहील उत्तम नेतृत्व कराल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आजचा दिवस मानापमान खूपच धराल, थोडा अहंकारही वाढणार आहे, म्हणून अंतर्मुख होऊन विचार करायला लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस पोकळ डामडौल किंवा हिन अभिरुचीकडे लवकर आकर्षित व्हाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरी स्वतः काम करण्यापेक्षा दुसऱ्याकडून काम करून घ्याल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस धरसोड वृत्तीमुळे कोणतेही काम पूर्णत्वाला जाणार नाही, जवळ असलेल्या सर्व पैसा खर्च कराल.
हेही वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

