Dailyhunt
Horoscope Today 5 May 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! भगवान गणेशाच्या कृपेने धनलाभ, शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 5 May 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! भगवान गणेशाच्या कृपेने धनलाभ, शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

ABP माझा 1 week ago

Horoscope Today 5 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 5 मे 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे.

ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस सतत संघर्ष आणि विरोधाला तोंड द्यावे लागले तरी, हा काळ थोड्या वेळासाठी आहे, हे लक्षात ठेवले तर निराश होणार नाही

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस नेत्रविकारांवर इलाज करावा लागेल, परिस्थितीचे योग्य आकलन न झाल्यामुळे, निर्णयात बोलण्यात ठामपणे आढळणार नाही

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस एकाच गोष्टीवर चिंता केंद्रित केल्यामुळे, इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होईल महिलांचा विसरभोळेपणा वाढेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस जुनी आणि वसूल झाल्यामुळे आर्थिक घडी बसण्यासाठी हातभार लागेल, तुमच्याशी कोणी प्रेमाने वागले तर लगेच त्यांना वश व्हाल

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस तुमच्या उदार स्वभावाचा फायदा लोक घेण्याची शक्यता आहे, कुटुंबामध्ये शिस्तीचा बडगा दाखवाल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस कारण नसताना अति विचार आणि प्रचंड काळजी कराल, आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात कामावर परिणाम होईल, थोडा एकलकोंडेपणा वाढेल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस सतत कष्ट करूनही विशिष्ट मर्यादेनंतर प्रगती साधता येणार नाही, त्यामुळे हट्टीपणा वाढेल

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल, महिलांना आपल्या वेळापत्रकात बदल करावा लागेल

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस इतरांवर अविश्वास दाखवल्यामुळे, काम नीट पूर्ण होणार नाही

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस तुमच्यातील निर्मिती क्षमता योग्य तऱ्हेने वापरू शकाल, लेखकांना लिखाण करण्यासाठी स्फूर्तीदायक वातावरण मिळेल

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस आज अनेक लाभ पदरात पडतील, तुमच्या ध्येयाच्या दिशेने जोमाचा प्रवास कराल.

हेही वाचा

Shani Amavasya 2026: यंदाची शनि अमावस्या पॉवरफुल! 1, 2 नाही, तब्बल 5 शुभ योग जुळतायत, 3 राशींना बंपर जॅकपॉट, शनिदेव प्रसन्न, कर्जातून सुटका

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Author : ज्योतिषाचार्य डॉ. शिल्पा अग्निहोत्री

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha