Dailyhunt
Maharashtra Din 2026: मंगल देशा..पवित्र देशा..! आज महाराष्ट्र दिनानिमित्त मित्र परिवाराला 'या' फोटोसहित शुभेच्छा पाठवा! महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगा..

Maharashtra Din 2026: मंगल देशा..पवित्र देशा..! आज महाराष्ट्र दिनानिमित्त मित्र परिवाराला 'या' फोटोसहित शुभेच्छा पाठवा! महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगा..

ABP माझा 1 week ago

 जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर आई भवानीची होईन, जय भवानी जय शिवाजी, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी भाषा, मराठी मन, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा...!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मंगल देशा... पवित्र देशा... महाराष्ट्र देशा... प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बहु असोत सुंदर संपन्न की महा... प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha