Mumbai Goregaon News : मुंबईच्यागोरेगाव (Goregaon News) पूर्व मधील दिंडोशी संतोष नगर (Dindoshi Santosh Nagar) परिसरामध्येदोनगटातझालेल्याराड्याप्रकरणीमोठीबातमीसमोरआलीआहे. याघटनेतील दंगे खोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे . मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) वतीने दिंडोशी संतोष नगर परिसराती ल दंगे खोरां च्या (Rioters) अनधिकृत घरांवर जेसीबीच्या (JCB) माध्यमातून तोडक कारवाई करण्यात येत आहे . हि घरं अनधिकृत असल्याची तक्रार पालिका प्रशा स नाला प्राप्त झाल्या नंतर हि कारवाई करण्यात येत असल्याचे बोललं जात आहे . यावेळी महापालिकेचे अधिकारी , कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे . सध्या परिसरात तणाव पूर्ण शांतता आहे .
Goregaon Rioters : दंगेखोरांच्या अनधिकृतघरांवर जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई
दरम्यान, दिंडोशी संतोष नगर परिसरात मरियम्मा देवीचा शोभायात्रा दरम्यान, काल (5 एप्रिल) संध्याकाळच्यासुमारासराडाझाला. दोन गटात झालेल्यायावादानंतर तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीय. या हाणामारीत तिन तेचारजणगंभीरतरअनेकलोकजखमीझाल्याचीमाहितीआहे. दरम्यान, या प्रकरणी 8 जणांना दिंडोशी पोलिसांनी मध्यरात्री अटक केलीय. संतोष नगर परिसरातील ज्योती बार अँड रेस्टॉरंट जवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अशातचआता हल्ला करणाऱ्या आरोपींच्या अनाधिकृत घरावरबुल्डोजरचालवलाजातआहे.
Mumbai Goregaon News : फक्त दाखवण्यासाठी कारवाई होत असेल तर पुन्हा आंदोलनावर बसणार
दुसरीकडे दिंडोशी संतोष नगर परिसरात जेसीबी कारवाईच्या ठिकाणी बजरंग दलाचा कार्यकर्ता दाखल झालेआहेत. बजरंग दलाचा कार्यकर्तांकडून काल पोलीस आणि बीएमसीकडे मागणी करण्यात आली होती, कि ज्या आरोपीने मरियम्मा माता यांच्या शोभायात्रेवर हल्ला केला त्यांच्या अनधिकृत दुकान आणिघरांवर कारवाई करण्यातयावी. यानंतर आज पालिकेकडून जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई करण्यात आली. काल संध्याकाळी मरियमा मातेची शोभायात्रा या परिसरात काढण्यात आली होती. या शोभायात्रामध्ये राम यांचं जोरात गाणं वाजत असल्यामुळे दुसरा गटाकडून विरोध करण्यात आला. यानंतर दुसरा गटाकडून हिंदू शोभायात्रेमध्ये तलवार, लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. यामध्ये बजरंग दलाचे तीन कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहे. सर्वांवर जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहेत. अशीमाहिती बजरंग दल कोकण प्रांतचे सहसंयोजक गौतम रावारीया यांनीदिलीय. तरहि फक्त दाखवण्यासाठी कारवाई होत असेल तर पुन्हा आंदोलनावर बसणार असल्याचा इशारा बजरंग दलाचा कार्यकर्त्यांनी यांनी दिली आहे.
दरम्यान याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी प्रतिक्रियादेतहिकारवाईयोग्यअसल्याचेसांगितलंय. दोषींवरकारवाईकेलीजाईलअसेहीतेम्हणाले. तर दिंडोशी संतोष नगर परिसरामध्ये काल पोलिसांनी दंगल घडवली, असाआरोप बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनीकेलाआहे. बजरंग दलाचे कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये तुफान बाचाबाची झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी शोभायात्रामध्ये हल्ला झाला होता त्याच ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यावरून आक्रमक झाले. मात्र पोलीस त्यांना हनुमान चालीसा पठण बाहेर करा, त्या ठिकाणी पुन्हा कायदा सुव्यवस्था खराब होण्याची शक्यता आहे, अशीसमजूतघालतआहे. मात्र बजरंग दलाचा कार्यकर्ता आपल्यानिर्णयावरअटळअसूनपरिणामी पोलिसांमध्ये तुफान गोंधळ सुरू आहे.