अहमदनगरLive24
अहमदनगरLive24

Diwali Special : दिवाळीत या पद्धतीने करा लक्ष्मीपूजन, घरामध्ये धनसंपत्तीचा पाऊस पडेल

Diwali Special : दिवाळीत या पद्धतीने करा लक्ष्मीपूजन, घरामध्ये धनसंपत्तीचा पाऊस पडेल
  • 34d
  • 0 views
  • 131 shares

अहमदनगर Live24 टी म, 26 ऑक्टोबर 2021 :- दिवाळीचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या वर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्या ४ नोव्हेंबर, गुरुवार रोजी आहे आणि या दिवशी हा सण कायद्याने साजरा केला जाईल.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

देशातली तिसरी आघाडी नेमकी आता कुणाच्या नेतृत्वात, शरद पवार-ममता बॅनर्जी यांचं एकत्र उत्तर

देशातली तिसरी आघाडी नेमकी आता कुणाच्या नेतृत्वात, शरद पवार-ममता बॅनर्जी यांचं एकत्र उत्तर
  • 4hr
  • 0 views
  • 301 shares

मुंबई, 1 डिसेंबर : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. केंद्रीय पातळीवर भाजप (BJP) विरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Agahdi) नेत्यांना भेटण्यासाठी आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी काल शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

एसटी कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के वेतनवाढीचे परिपत्रक काढले; 10 वर्षे सेवा झालेल्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार

एसटी कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के वेतनवाढीचे परिपत्रक काढले; 10 वर्षे सेवा झालेल्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार
  • 5hr
  • 0 views
  • 30 shares

मुंबई: अखेर एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि वेतनवाढीचा दर 3 टक्के केल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. सध्या कामावर हजर असलेले एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन 10 डिसेंबरपर्यंत होणार असल्याचे समजते.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied