Thursday, 01 Oct, 7.16 am अहमदनगरLive24

होम
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी.

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताना मंत्री थोरात, अशोक चव्हाण त्यांच्या समवेत होते.

पाटील यांची कोरोना चाचणी दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आल्याने थोरात होम क्वारंटाइन झाले. थोरात साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन त्यांच्या हस्ते होणार होते.

मात्र, ते उपस्थित राहू शकले नाहीत. बुधवारी त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. यापूर्वी मंत्री थोरात यांच्या मंुबईतील रॉयल स्टोन बंगल्यातील टेलिफोन ऑपरेटरलाही कोरोना झाल्याने मंत्री थोरात क्वारंटाइन झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी ा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24
Top