Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोरोना बाधित

माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मंगळवारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी लॅबमधून चाचणी केलीअसता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

पुढील उपचारांसाठी त्या नाशिकला रवाना झाल्याचे, तसेच त्यांच्या स्वीय सहायकलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी ा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24